Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अतिशय सुंदर! नमक इश्क का गाण्यावर काकूंचा धम्माकेदार रिल; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एका काकूंचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस पडलेला आहे.

Tanvi Pol

Viral Video: गेल्या काही वर्षात सोशल मीडिया वापरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सोशल मीडिया या सोशल प्लॅटफॉर्मचा वापर लहानापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकजण करत आहे. या माध्यमाच्या मार्फत अनेक चांगल्या गोष्टी घडतात तर अनेकदा भयानक गोष्ट घडते. मात्र अनेकदा सोशल मीडियावर अश्लील रिल्स व्हिडिओ काहीजण बनवताना दिसून आले आहे, मात्र सध्या एका काकूंचा अतिशय सुरेख डान्स रिल्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात संस्कृती जपून काकूंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ एक काकू दिसून येत आहे. ज्यांनी गुलाबी रंगाची साडी नेसलेली आहे. जर व्हिडिओ पाहिले तर डोक्यावर पदर ही त्यांनी घेतलेला आहे. काही वेळात त्याच काकू डान्स करण्यासाठी मोबाईल खाली ठेवतात आणि ''नमक इश्क का'' या गाण्यावर डान्स करत आहे. काकूंचा डान्स (Dance) व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर काकूंचा शेवटपर्यंत डोक्यावरचा पदर खाली पडत नाही. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''@kanchan_agrawat'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. सात दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालेला आहे शिवाय अनेक प्रतिक्रिया ही नेटकऱ्यांनी दिलेल्या आहेत, त्यातील एका यूजनरे लिहिले आहे की,''संस्कृती डोळ्यासमोर ठेऊन सुपर नृत्य करा केले'' तर दुसऱ्या एका यूजनरने लिहिले आहे की,''अतिशय सुंदर नृत्य'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''एका सेंकदानेही पदर खाली पडलेला नाही'' अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया काकूंचा डान्स पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT