Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नवरी नटली गाण्यावर आजीबाईचा जबरदस्त डान्स,पोरीही झाल्या फेल; पहा VIDEO

Dance Viral Video: सोशल मीडियावर एका आजींचा डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.जो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही आजींच्या उत्साहाचे नक्कीच कौतुक कराल.एकदा व्हिडिओ पहा.

Tanvi Pol

Old Women Dance Video: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून विविध व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात.कधी आई-मुलीचा डान्स असतो तर कधी कल्पचे डान्स असतात,मात्र सध्या एका आजींचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.ज्यात आजींचा डान्स सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालेला आहे.जो चांगलाच प्रत्येकाच्या पसंतीस आलेला आहे.

वय हा फक्त एक आकडा असतो.या वाक्याचा प्रयत्न सध्याचा आजींचा व्हायरल (Viral)व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल.सोशल मीडियावर वयस्कर व्यक्तींचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.ते पाहून प्रत्येकजण त्यांचा उत्साह असेल वा कामाची आवड असेल ते पाहून आश्चर्यात पडतात.सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच काहीसा आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक कार्यक्रम सुरु असलेला दिसत आहे.कार्यक्रमानिमित्ताने मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत.काही वेळात तिथे सर्वत्र गाणं सुरु होत.' नवरी नटली, काल बाई सुपारी फुटली'हे गाणं असतं.त्यावर सर्व महिला डान्स करण्यास सुरुवात करतात.डान्स करत असताना अनेक महिलांमध्ये एक आजींकडे सर्वांचे लक्ष जाते.डान्स करताना आजी अतिशय उत्साही आणि आनंदी दिसत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) इन्स्टाग्रामवरील ''softtadka'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.आजींचा डान्स पाहिल्यानंतर व्हिडिओला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहे तर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत,ज्यामध्ये प्रत्येक नेटकऱ्यांनी आजींच्या उत्साहाचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दादर चैत्यभूमी कॅण्डल मार्च करणाऱ्या विद्यार्थींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Dalimb Benefits: रोज १ वाटी डाळिंब खा; हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

अंत्यसंस्कारावरून परतताना बस अन् ट्रकचा भीषण अपघात; 22 जणांचा मृत्यू, पाहा काळीज पिळवून टाकणारा VIDEO

किचनमध्ये कोणत्या दिशेला RO लावावं? दिशा चुकली तर होईल दुर्दशा

140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT