Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: डोक्यावर सायकल अन् जोडीला पत्नी; भर समुद्रातून वाट काढत पार केला रस्ता, व्हिडीओ व्हायरल

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या ओडिशातील घडलेल्या भीषण परिस्थिता व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेमके काय घडले असेल ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Shocking Viral Video: सोशल मीडियावर कायमच अनेक भीषण परिस्थितीचे भय दाखवणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मग त्यात अपघातांचे व्हिडिओ मग कधी पावसाळ्यात पूरजन्य परिस्थितीचे व्हिडिओ पाहण्यास मिळतात. या अनेक व्हिडिओत त्या परिस्थितीला सामारे जाणारे व्यक्तीचे व्हिडिओही आपल्याला पाहण्यास मिळतात. त्यात सध्या ओडिशातील एका भीषण परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या पती-पत्नीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेकमे काय घडले असेल ते तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला सुरुवीस एक व्यक्ती समुद्राच्या पाण्यातून चालताना दिसत आहे. मात्र व्हिडिओत त्या व्यक्तीला पाहिले तर दिसेल की अक्षरशा: त्याच्या छाती ऐवढे पाणी आहे. ज्यातून तो वाट काढत घरी जात आहे. शिवाय व्हिडिओ(Video) पुढे जाऊन पाहिले तर त्या व्यक्ती सोबत त्याची पत्नीही त्या पाण्यातून वाट काढत घरी जात आहे. मात्र हे सर्व प्रकार ओडिशातील आलेल्या चक्रिवादळादरम्यान झालेल्या स्थितीचा आहे. सध्या या व्हिडिओची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@DDNewsHindi'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत,''ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तलासरी समुद्रकिनाऱ्यावरील रहिवासी जोडपे त्यांच्या घरी जाण्यासाठी समुद्र पार करतात'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेकांनी बऱ्याच प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यात अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT