Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : हॉटेलमधील राजेशाही पंखा, आतापर्यंत कधीच पाहिला नसेल; पाहा VIDEO

Latest Type Of Fans : आपल्यापैंकी अनेकजण हॉटेलमध्ये कधीना कधी जेवायला गेलच असेल. अनेकदा आपण हॉटेलमध्ये जाण्याचा विचार करत असतो तर कधी हॉटेलमधील जेवणाची चव तर कधी हॉटेलला असलेल्या आकर्षक गोष्टी पाहून जेवायला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

योगेश गायकवाड , साम टीव्ही

आज भारतात हॉटेल इंडस्ट्री जोरात सुरू आहे. पंचतारांकित हॉटेल पासून ते साधारण होटेल व्यवसायकी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन युक्ती लढवत असतात. आपल्या हॉटेल चा व्यवसाय कसा वाढता येईल यावर सर्व मॅनेजमेंटच लक्ष असतं.

काही हॉटेल मालक हे ग्राहकांना आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी नवनवीन शक्कल लढवतात. कोणी हॉटेल मालक(owner) गावखेड्यातला सेट उभा करतात, तर काही जण शाहीथाट करतात. तसेच जेवताना बसण्याची असणं व्यस्थेपासून ते जेवणानंतर हात धुण्यापर्यंत. हॉटेल व्यावसायिक वेळगं करण्याचा प्रयत्न करत असतात. काही ठिकाणी जेवण वाढायला रोबोट पण ठेवतात. तसेच त्यांच्या जेवणाचं पण असत.उदारणार्थ भहुबली थाळी, वऱ्हाडी थाळी, पुणेरी थाळी. हे झालं जेवणाचं.. काही व्यावसायिक तर हॉटेल मध्येय इंटेरेअल डिझाइन एवढं भन्नाट करतात की, लोक जेवणाला कमी सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी हॉटेलात जास्त येत असावे.

आता बघा तुम्हाला आम्ही एक व्हिडिओ दाखवतो, तुम्हाला हा व्हिडिओ(Video) जुन्याकळात घेऊन जाईन. कारण या हॉटेलमध्ये पारंपरिक जुन्या काळातील फॅन लावण्यात आले आहे. फॅन जरी जुन्याकळात लावण्यात आले असले तरी , त्याला आधुनिक विजेची जोडणी देण्यात आली आहे. नक्की कोणत्या प्रकारचे पंखे लावण्यात आले आहे हे तुम्हीही व्हिडीओतुन बघू शकता.

पाहिले आयताकृती पंखे हवेच्या साह्याने चालायचे. पण व्हिडीओ मध्येय दिसणारे हे आयताकृती फॅन विजेच्या साह्याने चालवले जात आहे. पण हे फॅन ग्राहकाच चांगलाच लक्ष वेधून घेत आहेत. आता हे राजेशाही फॅन नेटकाऱ्यांचं ही लक्ष वेधत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ Bobbycal या (X) ट्विटर अकाउंट वरून शेअर केलाय. तसेच हा राजेशाही पंख बंगळूरू मधील एक हॉटेल(hotel) मधील आहे. तसेच सुरेंद्र तापूरिया यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

Edited By: Tanvi Pol

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Maharashtra News Live Update: दिवंगत पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांना कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

SCROLL FOR NEXT