Nagpur Tigress Fight Saam Tv
व्हायरल न्यूज

Tiger Fights: दोन वाघिणींची कडवी झुंज! 'पेंच'मधील थरार कॅमेरात कैद, VIDEO पाहून ठरवा कोण ठरलं वरचढ?

Tiger Fights Viral Video: सोशल मीडियावर कायम प्राण्यासंबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Nagpur Tigress Fight: सोशल मीडियावर सध्या नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात व्याघ्र प्रकल्पात आलेल्या पर्यटकांना दोन वाघिणींमध्ये घडलेली झुंज पाहण्यास मिळाली आहे. सोशल मीडियावर सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ(Video) तुम्हाला पेंच व्याघ्र प्रकल्पातील संपूर्ण परिसर दिसून येत आहे. यामध्ये एक जीप दिसत आहे ज्यात काही पर्यटक पेंच व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी आणि या प्रकल्पातील वाघांना पाहण्यासाठी आलेले आहेत. मात्र काही वेळात या पर्यटकांना दोन वाघिण पाहण्यासाठी मिळतात मात्र अवघ्या काही क्षणात दोन वाघिणींमध्ये जोरदार झुंज होताना दिसून येत आहे. संपूर्ण झुंजीचा थरार काही पर्यटक कॅमेऱ्यात कैद होताना दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिआ प्लॅटफॉर्मवर शेअर करत ''@saamtvnews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक यूजर्संच्या पसंतीस पडलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत,''Pench National Park येथे दोन वाघांची झुंज'' असे कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT