Viral Video saam digital
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे!भर रस्त्यात तरुणाची हुल्लडबाजी, VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप

Viral Stunt Video: तरुणांसह अनेक व्यक्तींमध्ये बाईक स्टंट करण्याचे वेड नेहमीच पाहायल मिळते. सोशल मीडियावर अशा बाईक स्टंटचे तसेच भरधाव वेगात धावणाऱ्या गाड्यांचे अनेक व्हिडिओ पहायला मिळतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Bike Stunt Video

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा चर्चेत येण्यासाठी अनेत तरुण- तरुणी नको ते जीवघेणे स्टंट करत असतात. ज्यामुळे अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात.सध्या अशात एका भंयकर स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण रस्त्याच्या मधोमध धावत्या गाडीवर स्टंट करत आहे शिवाय त्याचा स्टंट व्हिडिओ त्याच्या पाठीमागून येणारा मित्र व्हिडिओ शुट करत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तरुणांसह अनेक व्यक्तींमध्ये बाईक स्टंट (Bike Stunt)करण्याचे वेड नेहमीच पाहायल मिळते. सोशल मीडियावर अशा बाईक स्टंटचे तसेच भरधाव वेगात धावणाऱ्या गाड्यांचे अनेक व्हिडिओ पहायला मिळतात. अनेकदा असे स्टंट जीवघेणेही ठरतात, ज्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत पाहिले असतील. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ माध्यमांमध्ये चर्चेत आला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral VIdeo) एक तरुण रस्त्याच्यामधोमध स्कूटी चालवताना दिसतोय. मात्र काहीवेळानंतर धावत्या स्कूटीवर स्टंट करताना दिसतो. महामार्ग असल्याने इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. त्यामध्ये तरुण जीवघेणे स्टंट करतोय.धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याचे मित्र स्टंटबाजीचा व्हिडिओ त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत. तरुणाचा चुकूनही तोल गेला असता तर मोठा अपघात झाला असता.शिवाय पाठीमागे दुचाकीवर असलेल्या तरुणांपैकी एकानेही , दुचाकीवरील तिघांपैकी एकाही तरुणाने हेल्मेट घातलेले नाही.

रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांने हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आणि आणि बंगळूरु पोलिसांनी टॅग केला आहे.हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तरुणांना अशाप्रकारे जीव धोक्यात न घालण्याचा सल्ला दिला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Spa Benefits: हेअर स्पा केल्यामुळे केसांना काय फायदा होतो? किती काळाने हेअर स्पा करावा

UK Horror : प्रसिद्ध धर्मस्थळाच्या बाहेर मोठा राडा, माथेफिरुच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Dasara Melava: स्थळ बदलले तरी उत्साह कमी नाही; एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात महिला पदाधिकाऱ्यांचा मोठा प्रतिसाद|VIDEO

Maharashtra Dasara Melava Live Update: 9 राज्यांना IMD चा हाय अलर्ट, महाराष्ट्रालाही चक्रवादळाचा धोका

Bhaskar Jadhav: टीका करणारे डल्लेखोर, तकलादू आणि भाडेकरू, भास्कर जाधवांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT