Woman Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Woman Viral Video : सालार' बघायला थिएटरला आली, मुलाला गेटवरच रोखलं, महिलेनं घातला राडा, असं काही सुनावलं की बस्स...

Viral Video: सध्या लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना सिनेमा घरात जाऊन चित्रपट पाहण्यास आवडतात. यासाठी अनेक महिन्यांच्या आधी सिनेमाच्या टिकीटांची बुकींग करण्यात येते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Woman Argue With Movie Theater Staff

सध्या लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना सिनेमा घरात जाऊन चित्रपट पाहण्यास आवडतात. त्यात आपल्या आवडत्या कलाकाराचा चित्रपट आला तर पहिल्याच दिवशी अनेकांची चित्रपट गृहात गर्दी दिसून येते.

यासाठी अनेक महिन्यांच्या आधी सिनेमाच्या टिकीटांची बुकींग करण्यात येते. काही महिन्यांपासून बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट रिलीज होत आहे. यामुळे हे चित्रपट सिनेमा प्रेमींसाठी वर्गणीच ठरली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला सालार चित्रपट पाहण्यासाठी आपल्या मुलानां घेऊन आली, पण जेव्हा थिएटर कर्मचाऱ्याने तिच्या मुलाला थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यास मनाई केली असता ,महिलेने कर्मचाऱ्यांशी जोरदार भांडण केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपण पाहू शकता की, एक महिला तिच्या कुटुंबियातील सदस्यांना घेऊन सालार चित्रपट पाहण्यास गेली होती. तिच्यासोबत तिचा लहान मुलगाही होता. परंतू जेव्हा थिएटर स्टाफने सांगितलं की ती मुलांना आत घेऊन जाऊ शकत नाही, तेव्हा महिलेला प्रचंड राग आला तसेच ती रागात थिएटर स्टाफला रागाच्या भरात बडबड करण्यास सुरुवात करते.

महिलेच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्वीटरवरील @SubbuSubhas8 या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेला थिएटरचा व्हिडिओ हैदराबादमधील आहे. व्हायरल व्हिडिओ पोस्ट होताच दोनशे करोडच्या घरात नेटकऱ्याने पाहिला आहे. तसेच लाखाच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत. महिलेवर प्रत्येक यूजरने संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT