Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कमाल...हृदयी वसंत फुलताना गाण्यावर मराठी कपलचा हटके डान्स; VIDEO होतोय तूफान व्हायरल

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका काका-काकूंच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Women Dance Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी अंगाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातांचे तर कधी भावुक करणाऱ्या क्षणांचे. मात्र सध्या अतिशय हटक्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात काका-काकूंनी एका कार्यक्रमात जबरदस्त डान्स केलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत लग्नातील डान्सचा कार्यक्रम दिसून येत आहे. याच कार्यक्रमात एक कपल डान्स(Dance) करताना दिसत आहे, मात्र हे कपल नवीन नवरा-नवरी नसुन एक काका-काकू(Uncle-Aunty) आहेत. काकांनी गुलाबी रंगात कुर्ता घातलेला आहे तर काकूंनी घागरा परिधान केलेला आहे. त्यानंतर दोघ ही ''हृदयी वसंत फुलताना'' या गाण्यावर डान्स करत आहे. दोघही एकमेंकाना साथ देत उत्तम रित्या डान्स करत आहे. डान्स करताना दोघांच्या चेहऱ्यावर खुप आनंद दिसत आहे. सध्या काका-काकूंचा डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला डान्स व्हिडिओ ''mansi.gawande.73'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. मात्र व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये गाण्याचे बोल,''हृदयी वसंत''असे लिहिले आहे. सहा दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला असून आतापर्यंत व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेक लाईक्सही मिळाले आहे.

काका-काकूंचा डान्स व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कडक'' तर अनेकांनी ,''खूप छान'' तर बाकी यूजर्संनी सुंदर असे लिहिले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT