Dance Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Dance Video: नमक इश्क का गाण्यावर चिमुकलीचा अप्रतिम डान्स; VIDEO पाहिला तर पाहतच राहाल

Viral Video: सध्या एका लहान मुलीचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तिने केलेला डान्स सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे.

Tanvi Pol

Little Girl Dance Video: सोशल मीडियावर आपल्याला बऱ्याच लहान चिमुकल्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. कधी हे व्हिडिओ गमतीदार असतात तर कधी व्हायरल व्हिडिओत चिमुकल्यांचा भन्नाट डान्स असतो. सध्या एका चिमुकलीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र तिचा डान्स पाहून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ(Dance) एक लहान मुलगी आहे. जिने गुलाबी रंगाची पॅन्ट आणि काळ्या रंगाच शर्ट घातलेला आहे. काही वेळात चिमुकली ''नमक इश्क़ का'' या गाण्यावर डान्स करु लागते. चिमुकलीचा डान्स अतिशय सुंदर, साधा आणि अतिशय अप्रतिम आहे. जो पाहून प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे.

चिमुकलीचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''rupsabatabyal4'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस आलेला आहे. शिवाय नेटकऱ्यांनी चिमुकलीच्या डान्सचे भरपूर कौतुक केलेले आहे. एवढेच नाही तर १ महिन्यापूर्वी व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या संख्येने व्हिडिओला लाईक्स आणि लाखोच्या घरात व्हयूज मिळाले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात खळबळ! सत्ताधारी आमदाराच्या भावाने तरुणाला भररस्त्यात झोडपले; घटना CCTV मध्ये कैद

डायबिटीजच्या रुग्णांनी दुधात 'हा' पदार्थ मिसळून प्या, रक्तातील साखर वाढणार नाही

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर गळती

भाजप नेत्याकडून सासऱ्यांची चाकूने सपासप वार करून हत्या; पत्नीने माहेरी जाण्यास नकार दिल्याने उचलले भयानक पाऊल

Mumbai Pune Trains: पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! सलग ७ दिवस 'या' ३० गाड्या धावणार नाहीत; रेल्वेने सांगितलं मोठं कारण

SCROLL FOR NEXT