Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: छोट्या डान्सरचा जलवा! ‘बिल्लो राणी’ गाण्यावरचा धमाल VIDEO एकदा पाहाच

Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका चिमुकल्याचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याने एका हिंदी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे आणि तो डान्स प्रत्येकाच्या पसंतील आला आहे.

Tanvi Pol

Boy Dance Video: सोशल मीडियावर दरदिवशी अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडिओत कधी वरातीत डान्स करणारे आजोबा असतात तर कधी नवरदेवच. मग त्यातही अनेकदा काही चिमुकली असतात ती सर्वांचे लक्ष वेधून घेतात, सध्या सोशल मीडियावरही अशाच एका चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यात त्याने एका हिंदी गाण्यावर जबरदस्त डान्स केलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओत एक चिमुकला दिसून येत आहे, जो हिंदीमधील प्रसिद्ध गाणं ''बिल्लो राणी'' यावर डान्स करत आहे. जर सुरुवातीस पाहिले तर एक साधारण डान्स करत आहे असे वाटेल मात्र तो डान्सला सुरुवात करतो पंरतू काही वेळात तिथे असलेल्या प्रत्येकाचे लक्ष चिमुकल्याच्या डान्स स्टेप्सकडे जाते. तिथे असलेले सर्वजण चिमुकल्याचा डान्स पाहण्यात दंग झालेले आहे.

चिमुकल्याचा डान्स व्हिडिओ ''इन्स्टाग्राम'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''priya2034singh_sirohi'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''चिमुकल्याचे डान्स स्टेप्स मस्त आहेत'',असे लिहिले आहे. पाच दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल होताच हजारोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहे तर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''एकदम मस्त डान्स आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''मस्तच'' तर अशा अनेक यूजर्संनी चिमुकल्याचे कौतुक केले आहे.

टीप : चिमुकल्याचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT