Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: चंद्रा गाण्यावर आजपर्यंत खूप नाचले; पण असा डान्स पाहिलाच नसेल, Video बघून कौतुक करताना थकणार नाहीत!

Dance Video: सोशल मीडियावर लहान मुलाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याने चंद्रा गाण्यावर डान्स केलेला आहे. व्हिडिओ एकदा पाहाच.

Tanvi Pol

Little Boy Dance: सोशल मीडियावर कायम लहान चिमुकल्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. कधी त्यांची मस्ती असते तर कधी रडून घरात धुमाकूळ घालतात. मात्र अनेकदा या चिमुकल्याचे व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हैराण होतो. सध्या एका चिमुकल्याचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो डान्स पाहून भले भले डान्सर नक्की हैराण होतील.

व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ तुम्हाला एक लहान मुलगा दिसत आहे. चिमुकल्याने ट्रॅक पॅन्ट आणि टीशर्ट घातलेला आहे. सर्व व्हिडिओ एका घरातील आहे. पुढे व्हिडिओ चिमुकला डान्स करण्यासाठी पाठमोरा उभा राहतो आणि मराठीतील प्रसिद्ध असे गाणे''चंद्रा'' या गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात करतो. डान्स करण्याच्या सुरुवातीस तुम्हाला चिमुकल्याचे डान्स कौशल्य दिसून येईल. हळू हळू गाणं पुढे जाते तसा चिमुकला धम्माकेदार डान्स(Dance) करण्यास सुरुवात करतो. सर्व व्हिडिओ घरातील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

चिमुकल्याचा डान्स व्हिडिओ ''sanket____gomade'' या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे आणि चिमुकल्याचे नाव काय हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओ पाहून प्रत्येक नेटकऱ्याने व्हिडिओला लाईक केलेल आहे शिवाय दिवसेंदिवस व्हिडिओचे व्ह्यूज वाढत आहे. सध्या चिमुकल्याचा डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे.

मुलाचा डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस आलेला असून व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''खूपच छान अप्रतिम'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''खूप खूप छान दादा नादच खुळा'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''खुबच सुंदर डांस बेटा'' अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT