Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कोरियन वडिलांनी बाळासाठी गायलं 'चंदा है तू' गाणं ; VIDEO पाहून इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव

Korean Father Sings Hindi Song: सोशल मीडियावर दररोज विविध व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात.सध्या असात हटके व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यामध्ये नक्की काय घडले ते पाहाच.

Tanvi Pol

Father singing for baby: आपल्या बाळासाठी कोणत्याही पालकांच्या प्रेमाची कोणतीही सीमा नसते.सध्या याचेच अतिशय उत्तम उदाहरण सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.ज्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका कोरियन वडिलांनी आपल्या चिमुकल्यासाठी हिंदी भाषेत सुप्रसिद्ध लोरी गायली आहे.सध्या हा व्हिडिओ तुफान नेटकऱ्यांच्या पसंतील येत आहे.

व्हायरल(Video) होत असलेल्या व्हिडिओतमध्ये एक कोरियन व्यक्ती दिसत आहे आणि त्या व्यक्ती समोर त्याचे चिमुकले बाळ आहे.त्यानंतर तो कोरियन व्यक्ती बाळाला झोपवण्यासाठी हिंदीमध्ये गाणं गात आहे.मात्र तुम्ही हिंदी गाणी ऐकलं तर तर त्या व्यक्तींनी चक्क बाळा झोपवण्यासाठी अंगाई गीत हिंदीतून गायलं आगे.कोरीयन वडिलांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण थक्क झालेले आहे.

हा व्हिडिओ काही क्षणांतच व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी हजारो लाईक्स केलेले आहे तर लाखोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत.व

''pinkvilla'' या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ(Video) शेअर करण्यात आलेला आहे.ऐवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत.त्यातील काहींनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोरियन व्यक्तीचे भरभरून कौतुक केलेले आहे तर काही व्यक्ती भावूक झालेले आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, दोन कारची कंटेनरला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू, साताऱ्यातील दुर्दैवी घटना

Yellow Saree Designs: हळदीला नेसा पिवळ्या रंगाची साडी, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Matar Paratha Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी मटार पराठा, वाचा सोपी रेसिपी

Liver damage symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा लिव्हर हळूहळू होतंय खराब

SCROLL FOR NEXT