Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: काय खरं, काय खोटं? बेटावर रक्तासारखा पूर; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

Blood rain Viral Video: सोशल मीडियावर एका अनोख्या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. मात्र व्हिडिओ व्हायरल होताच अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे. तुम्ही एकदा व्हायरल व्हिडिओ पाहाच.

Tanvi Pol

Red Sea Viral Video: बेटावर लालभडक रक्तासारखा पूर? काय सांगता, हे खरंच शक्य आहे का? सोशल मीडिावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक बेट लालसर पाण्यात बुडाल्याचे दिसून येत आहे. हे सर्व दृश्य पाहून प्रत्येकाला धक्का बसला आहे. तर काहींनी या प्रकाराला निसर्गाचा कोप मानलं आहे. नेमके या घटनेचं कारण काय आहे? चला, जाणून घेऊया.

हे खरंच रक्त आहे का?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक उंट बेट दिसत आहे. ज्यावर अनेक पर्यटक आलेले दिसत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. पण तुम्ही पाहिले तर तेथील सर्व ठिकाणी लाल लाल पाणी वाहत आहे आणि बेटाच्या लगतच असलेला समुद्रही लालसर झालेला दिसत आहे. सर्व प्रकार सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला असून त्यावर नेटकरी वर्गातून मोठ्या संख्येने प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. मात्र हा व्हिडिओ इन्स्टाग्रा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 'hormoz_omid' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड होताच नेटकरी वर्गातून हजारो लाईक्स मिळालेले आहे तर अन्यही सोशल मीडिया साईटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.

सोशल मीडियावरील हा व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने कमेंट केली,''खरंच भीती वाटत आहे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''काहीही प्रकार पाहण्यास मिळत आहे'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या तुम्ही पाहू शकता.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO: दादरमध्ये खळबळ, तरुणाच्या या इमारतीवरुन त्या इमारतीवर उड्या

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

Blood Sugar Level: ब्लड शुगर टेस्ट करताय, तर या कॉमन चुका लगेच टाळा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

NPS Rule Change: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! NPS च्या नियमात बदल, आता ८० टक्के रक्कम एकरकमी काढता येणार

SCROLL FOR NEXT