Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आकाशात गिरक्या घेत जमिनीवर कोसळले विमान, नागरिकांची घटनास्थळी धावाधाव; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका विमानाचा झालेल्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात संपूर्ण घडलेली घटना कैद झालेली आहे.

Tanvi Pol

Up Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला कायम अनेक घटना पाहण्यास मिळत असतात. मात्र या घटना कधी घडून गेलेल्या असतात,मात्र सध्या जी घटना घडली आहे जी उत्तर प्रदेशातील आहे आणि घटना कशी घडली आणि पुढे काय घडले ते सर्व व्हायरल व्हिडिओतून आपल्याला पाहण्यास मिळत आहे. नक्की काय घडले ते तुम्हीही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून पाहा.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला यूपीमधील एक गावाकडील एक परिसर दिसून येत आहे. व्हिडिओ पुढे दिसेल की जो परिसर व्हिडिओत दिसत आहे, जिथे वाहनांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात रहदारी दिसत आहे. पुढे व्हिडिओत पाहिले तर काही वेळानंतर विमानातून एक विमान दुर्घटना ग्रस्त विमान गोल- गोल फिरत जोरात जमिनीच्या दिशेने येत आहे. पाहता पाहता ते विमान त्या परिसरात कोसळते त्यानंतर त्या परिसरात असलेले नागरिक घटना स्थळी पळताना व्हिडिओत (Video) दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ यूपीमधील असून ते विमान एअरफोर्सचे असल्याचे समजते. या अपघातापूर्वी विमानातील पायलट आणि सह-वैमानिकाने उडी मारून आपला जीव वाचवला आहे. सध्या सर्व घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''@cha'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लाखोंच्या संख्येने नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT