Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : दिल्ली मेट्रोत पुन्हा राडा! दोन प्रवाशांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी कुटलं; पाहा VIDEO

Delhi Metro Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यात दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्ली मेट्रो अन् त्याची चर्चा हे समीकरण आता बनले आहे. सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोसंबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या पुन्हा दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात मेट्रोमधील सीटवर दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका दिल्ली मेट्रोमधील दिसत असून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दीही मेट्रोत दिसतेय. काही वेळातच या मेट्रोत दोन पुरुष प्रवासी दरवाज्याजवळ उभे होते मात्र काही वेळातच दोघ एकमेकांना मारण्यास(fighting) सुरुवात करतात. हाणामारी ऐवढ्या टोकाला जाते की अक्षरश: सह प्रवाशांना दोघांना थांबवण्यासाठी यावे लागते. सध्या या दोघांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एस्कवरील @gharkekalesh या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'मेट्रोमधील सीटच्या कारणावरुन दोन प्रवाशांमध्ये हाणामारी'.व्हिडिओ व्हायरल होताच ३ हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले आहेत तर लाखोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Maharashtra News Live Update: नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; बेवारस बॅगची श्वान पथकाकडून तपासणी

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

SCROLL FOR NEXT