Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नवरा शेर बायको सव्वाशेर! असा डान्स केला की सगळे पहातच राहिले, व्हायरल VIDEO पाहिला का?

Dance Viral Video: सध्या एका कार्यक्रमात नवरा-बायकोने केलेला डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून प्रत्येकजण यांचे कौतुक करत आहेत.

Tanvi Pol

Husband Wife Viral Video: पत्नी- पत्नीचे नातं कायमच वेगळे असते. जर दोघांमध्ये वाद झाले तरी सर्व घरामध्ये अशांतता निर्माण होते जर हेच नाते अतिशय प्रेमळ असेल तर संपूर्ण घर आनंदाने राहते. अर्थात नवरा-बायकोच्या नात्यांचा परिणाम संपूर्ण त्यांच्या आयुष्यावर आणि घरावर होत असतो. मात्र सध्या नवरा-बायकोचे नाते आनंदी असल्यास दोघही आयुष्याचा आनंद कसा लुटतात हे सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला पाहून तुम्हाला समजेल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका कार्यक्रमानिमित्ताने अनेक पाहुण्यांची एका घराबाहेर गर्दी आहे. अशातच सर्वजण एकत्र जमून डान्स करताना दिसत आहेत. प्रत्येकजण आपल्याला जोडीदारासोबत डान्स(Dance) करत आहेत तर काहीजण ग्रुपने डान्स करत आहे. मात्र काही वेळात यामधील एक नवरा-बायको डान्स करण्यास सुरुवात करतात. यांचा डान्स असा धम्माकेदार आहे की प्रत्येकजण डान्स यांचा पाहतच राहतो. पत्नी-पत्नीचा(Husband Wife) डान्स करण्याचा उत्साह पाहून सर्वजण हैराण झालेले आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

या प्लॅटफॉर्मवर पाहा व्हायरल व्हिडिओ

पती-पत्नीचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''anchu_mani_01'' या अकाउंटवर गेल्या काही महिन्यापूर्वी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच लाखोंच्या संख्येने व्हिडिओला लाईक्स मिळाले आहेक तर अनेक व्ह्यूज ही व्हिडिओचे वाढत आहेत. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.

नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया पाहा

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या पती-पत्नीचा डान्स पाहून अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कडक भावा'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''अगदी मनमुराद डान्स'' शिवाय तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की,'' किती भारी डान्स करत आहेत'' तर अजून बऱ्याच यूजर्संनी नवरा-बायकोच्या डान्सचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT