Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: परदेसिया गाण्यावर आजोबांनी धरला ताल; दांडिया खेळत वळवल्या प्रेक्षकांच्या नजरा; पाहा VIDEO

Old Man Viral Video: आजोबांचा गरबा खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात आजोबांनी जो गरबा खेळला आहे जो पाहून तो व्हिडिओ प्रेक्षकांच्या मोठ्या पसंतीस पडलेला आहे.

Tanvi Pol

Navratri Special Viral Video: गेल्या काही दिवसापासून सर्वत्र नवरात्री उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे. कुठे नागरिक गरबा खेळण्याचा आनंद लुटत आहे तर कुठे दांडिया खेळण्याचा. सध्या सोशल मीडियावर एका आजोबांचा दांडिया खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या आजोबांचा डान्स प्रेक्षकांच्या मोठ्या पसंतीस आलेला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका सोसायटीच्या खालील परिसर आहे. ज्यात सोसायटीमधील प्रत्येक व्यक्ती गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी खाली उतरलेला आहे. ज्यात तुम्हाला लहान मुलापासून ते महिलापासून अशा सर्व वयोगटातील व्यक्ती दिसून येत आहे. जे दांडिया खेळत आहे. मात्र या सर्व नागरिकांमध्ये एक आजोबा दिसून येत आहेत,जे अगदी तरुणांसारख्या उत्साहात दांडिया खेळण्याचा आनंद लुटत आहेत. आजोबाचा दांडिया (Dandiya) खेळतानाचा व्हिडिओ एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

आजोबांचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो इन्स्टाग्रामवरील ''@vanraj_chauvan's'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ तीन दिवसापूर्वी शेअर करण्यात आलेला असून आतापर्यंत व्हिडिओला ९ हजार नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले असून मोठे व्ह्यूजही मिळत आहेत.

एवढेच नाही तर व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला असून अनेक प्रतिक्रिया व्हिडिओवर आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले की,''आमना खान्देश ना माणुस गुजरात म्हा धुम करी राह्यना, हाई काही कमी शे का , मंडळी, श्री वनराज चव्हाण दादा, तुमचे खुप खुप शुभेच्छा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''मस्त मस्त'' अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 : मुंबईमध्ये विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणारे वाहन पलटी, १२ जण जखमी

Earthquake : अमरावतीमध्ये भूकंपाचे लागोपाठ २ धक्के, घरांतील भांडी पडली, नाल्याला भेगा

Nanded : गणरायाच्या विसर्जनासाठी उतरले नदीत; पाय घसरल्याने तिघेजण गेले वाहून, एकाला वाचवण्यात यश

Viral Video: बापरे...जीवघेणा स्टंट! तरुणाने चक्क पाण्यात जाऊन मासे नाही तर मगरीला पकडले, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT