Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तरुणींचा राडा; एकमेकींना लय हाणले; व्हिडिओ व्हायरल

Girls Fighting Video: सोशल मीडियावर सध्या काही तरुणींचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून प्रत्येकाने डोक्याला हात मारलेला आहे, असे काय घडते ते एकदा पाहा.

Tanvi Pol

College Campus Video: नुकताच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल झालेला आहे. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये काही तरुणींमध्ये जोरदार वाद झाला आणि तो वाद इतका वाढला की त्यांनी एकमेकींना अक्षरशः रस्त्यावर खेचून, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ पाहता अनेकांना धक्का बसला आहे. वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या प्रकारामुळे कॉलेज प्रशासनाची चांगलीच तारांबळ झाली आहे.

काय आहे प्रकार?

व्हायरल ( होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला काही तरुणींचा गट एकत्र आलेला दिसत आहे आणि तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात तरुणींच्या ओरडण्याचाही आवाज येत असेल. तेव्हा समजते की काही तरुणींमध्ये वाद सुरु असतो. पाहता पाहता हा वाद काही तरुणींच्या हाणामारीमध्ये बदलतो. तेथील काही तरुणी हे वाद शांत करण्याच्या प्रयत्नात असतात. पण त्या काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हत्या.

तरुणींच्या हाणामारीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे आणि इन्स्टाग्राम, फेसबूक आणि ट्वीटरवही शेअर करण्यात येत आहे. @gharkekalesh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे.

सोशल मीडियावर संताप

काहींना हा व्हिडिओ (Video) म्हणजे मजेशीर गोष्ट वाटली तर काहींनी मूर्खपणा म्हटलं आहे. पण त्यातही काही कमेंट्सने अनेकांचे लक्ष वेधले आहे. त्यातील एका यूजरने म्हटलं की,''त्यांच्या घरच्यापर्यंत हा व्हिडिओ जातो का?'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''नक्कीच खूप मोठं कारण असेल हाणामारीचे'' अशा अनेकसाऱ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT