Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ट्रेनमधून पळ काढण्याचा प्रयत्न अन् पतीने पत्नीला प्रियकरासह पकडले, व्हिडीओ व्हायरल

Fighting Viral Video: सोशल मीडियावर सध्या रेल्वे स्टेशनवर झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की हाणामारीचे कारण काय आहे ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

Tanvi Pol

Viral Video: सोशल मीडियावर सध्या पाटणा रेल्वे स्थानकातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे स्टेशनवर पती-पत्नी आणि पत्नीचा प्रियकर यांच्या हाणामारी झालेली आहे. सोशल मीडियावर यापूर्वी ही असे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहे. पुढे नक्की काय घडले असेल ते तुम्ही पाहा.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला रेल्वे स्टेशन दिसत आहे. पुढे व्हिडिओत पाहिले तर रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक ट्रेन थांबलेली आहे आणि प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी जमलेली आहे. तुम्ही व्हिडिओ(Video) पूर्ण पाहिला तर दिसेल की ज्या व्हिडिओत एक पती-त्याची पत्नी आणि पत्नीचा प्रियकर यांच्या तूफान वादावादी सुरु आहे. मात्र काही वेळात महिलेचा पती त्या प्रियकराला जोरदार मारण्यास लागतो परंतू त्यांचे वाद विवाद तिथे असलेले काही प्रवाशी सोडवतात.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर कलेश'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालेला आहे.

हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''भांडणानंतर पती-पत्नी दोघांनी ट्रेन पकडली. प्रियकर पळून गेला'' तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले आहे की,''अरे मित्रा, दिवाळीला भांडू नकोस'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

SCROLL FOR NEXT