Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ढोल-ताशांच्या गजरात शिक्षकाचा निरोप, विद्यार्थी ढसाढसा रडले, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील

Teacher Farewell Video: सोशल मीडियावर सध्या एका शाळेतील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.ज्यात एका शिक्षकांचा निरोप समारंभ आहे.यात नेमकं काय खास आहे ते समजण्यासाठी व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Farewell Ceremony Video: शिक्षकांचे प्रत्येकाच्या आयुष्यातील स्थान सर्वोच्च मानले गेले आहे शिवाय शिक्षकांना विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शकही समजले जाते.परंतू,आजच्या काळात काहींना शिक्षकांचे महत्त्व समजत नाही.गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांसंबंधित हैराणजनक घटना समोर येत आहेत,मात्र असे असतानाही काही शिक्षक असे आहे ज्यांना देवाप्रमाणे पूजले जाते.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आगे.ज्यामध्ये शिक्षकाच्या निरोपावेळी संपूर्ण विद्यार्थी ढसाढसा रडले आहेत.

सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral)होत असतात.त्यात अनेक व्हिडिओ विद्यार्थी आणि शिक्षकांचे असतात.त्यात अनेकदा विद्यार्थींच चक्क शिक्षकांवर धाक दाखवत असतात,मात्र सध्या यांपेक्षा अतिशय वेगळा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात शिक्षकांच्या जाण्यामुळे विद्यार्थी भारावले आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बिहारमधील असल्याचे समजते.मात्र तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील 'ndtvrajasthan' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांनी असंख्य लाईक्स मिळाले आहेत तर अनेक लाखोंचे व्ह्यूज मिळाले आहेत.

विद्यार्थी(Student) आणि शिक्षकांचे हे नाते पाहून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली,''खुप छान वाटल'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''पहिल्यांदा असं काही पाहिलं'' तर तिसऱ्या यूजरने लिहिले,''खुप रडायला आलं''अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात भाजपची मोठी रणनीती; युवकांना जोडण्यासाठी आखला मास्टरप्लान

शेतकरी कर्जमाफी परदेशी समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर; काय असणार कर्जमाफीचे नियम आणि अटी?

युद्ध पुन्हा पेटणार? ट्रम्पची शरणागती अमान्य; इराणनं शस्त्रसंधी फेटाळून लावली

Maharashtra News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला, पत्नीला विषारी औषध पाजल्याचा आरोप | Buldhana crime

SCROLL FOR NEXT