Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! याला काय म्हणावं; दारूच्या नशेत तरुणाने सापालाच गळ्यात लटकवलं; थरकाप उडवणारा VIDEO पाहा

Shocking Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा सांपाचे अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यात पुन्हा अशाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.नक्की काय घडले ते समजण्यासाठी व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Young Man Shocking Video: दारुच्या नशेत अनेकदा काही व्यक्ती धोकादायक कृत्य करताना दिसून येतात.सध्या सोशल मीडियावर असाच एक प्रकार समोर आला आहे,ज्यात एका मद्यपी युवकाने कोब्रा सापाशी खेळताना दिसून आला आणि त्यानंतर गळ्यात ही सापाला लटकवले.

व्हायरल(Viral) होत असलेला प्रकार अमरावती शहरातील छत्री तलाव येथील आहे.चक्क कोब्रा साप त्याने गळ्यात लटकवत तो सापाशी खेळला यावेळी त्याला सापाने चावा सुद्धा घेतला. ईश्वर भोसले असं सापाशी खेळत असलेल्या तरुणाचे नाव आहे.कुठल्याही प्रकारची भीती न ठेवता तो सापाशी खेळत होता तसेच तो युवक लोकांच्या अंगावर साप फेकण्याची भीती सुद्धा दाखवत होता.सध्या या युवकावर वन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.

तरुणाचा धक्कादायक व्हिडिओ(Video) हा सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.व्हिडिओ व्हायरल होताच काही क्षणात याला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहे तर अनेकांनी अनेक लाईक्सही दिलेले आहेत.सोशल मीडियावर यापूर्वीही अशा अनेक तरुणांचे सापांशी खेळतानाचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले आणि असे व्हिडिओ नेटकरी वर्गात तुफान चर्चेत येत असतात.

saamtvnews या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''मद्यधुंद तरुणाचा विषारी सापाशी खेळ''असे लिहिण्यात आलेले आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.काहींनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

Laxman Hake: ओबीसींसाठी आरक्षण संपलं! भुजबळांच्या मेळाव्याआधीच हाकेंचा एल्गार

Jio चे दमदार रिचार्ज प्लान्स! एका रिचार्जमध्ये 10 OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन एकदम FREE, तुम्ही पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT