Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मेट्रोत जोरदार राडा... याचा ठोसा, त्याची बुक्की, व्हिडीओ पाहून डोक्याला हात लावाल!

Delhi Metro Viral Video: सोशल मीडियावर सध्या दिल्ली मेट्रोतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या घटनेत नक्की कशावरुन हाणामारी झाली ते पाहूयात.

Tanvi Pol

Fighting Video: दिल्ली मेट्रो कायम प्रवाशांच्या कारनाम्यामुळे कायम चर्चेत असते. एक दिवस होत नाही तो पर्यंत सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील घडलेल्या घटनांचे व्हिडिओ व्हायरल होतात. त्यातच पुन्हा एकदा सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडले असेल व्हायरल व्हिडिओत पुढे ते तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिल्ली मेट्रो दिसून येत आहे. या दिल्ली मेट्रोतील व्हिडिओत पुढे तुम्हाला मेट्रोत अनेक प्रवाशी प्रवास करताना दिसत आहेत. मात्र व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की दोन तरुण एकमेंकासोबत वाद घातल आहे. परंतू पुढे जाऊन या वादाचे रुपांतर हाणामारीत होते. तरुणांची हाणामारी सुरु असताना एका तरुणासोबत असलेली तरुणी त्या तरुणाला थांबवत असते. व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की शेवटी यांच्या हाणामारी एवढी मेट्रोत प्रवाशांची मोठी गर्दी होते. मात्र यांच्या हाणामारीचे(Fighting) कारण काय ते नक्की कळू शकले नाही.

दिल्ली मेट्रोतील हाणामारीचा व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh'' वर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''नशेत असलेला माणूस आणि दिल्ली मेट्रोमध्ये एक जोडपे यांच्यात वाद'' असे लिहिले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''दिल्ली मेट्रो मोफत मनोरंजनासाठी प्रसिद्ध आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' हे तर नेहमीचे आहे'' तर काही यूजर्संनी लिहिले आहे की,''नक्की कशावरुन झाले'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT