Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हद्द झाली राव! दिल्ली मेट्रोत तरुणीचा अश्लील डान्स; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Delhi Metro Viral Video: सध्या दिल्ली मेट्रोतील तरुणीचा डान्स व्हिडिओ समोर आलेला आहे. जो सध्या सोशल मीडियावर पाहून नेटकऱ्यांच्या संताप अनावर होत आहे. तुम्हीही पाहा व्हायरल व्हिडिओ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजधानी दिल्लीतून अनेक घटना दररोज समोर येत असतात. मात्र दिल्ली ही तेथील मेट्रोतील प्रवाशांमुळे कायम मोठ्या प्रमाणात चर्चेत येत असते. सोशल मीडियावर प्रसिद्द होण्यासाठी अनेक तरुण-तरुणी दिल्ली मेट्रोत अनेक अश्लील डान्स तर प्रवाशांमध्ये हाणामारी या घटना दिल्ली मेट्रोत घडत असतात. सध्या दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा तेथील एका कारनाम्यामुळे मोठ्या चर्चेत आलेली आहे. जो व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताय मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एका तरुणीचा दिल्ली मेट्रोतील अश्लील डान्स करतानाचा आहे, जो सध्या व्हिडिओ व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल (Viral) व्हिडिओ दिल्ली मेट्रोतील असल्याचे दिसते. या मेट्रोत काहीच प्रवाशी असलेले दिसत आहेत. मात्र तेवढ्यात एक तरुणी येते आणि डान्स करण्यास सुरुवात करते. या तरुणीच्या पुढे एक महिला दिसत आहे. जी तरुणी त्या महिलेच्या समोरच भोजपुरी (Bhojpuri) गाण्यावर अश्लील असा डान्स करत आहे. तरुणीला पाहून त्या महिलेला काय करु समजल नाही. डान्स केल्यानंतर तरुणी तेथून निघते. सर्व व्हिडिओ (Video) तरुणीसोबत असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

सध्या तरुणीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ जरी जुना आहे तरी सध्या परत एकदा नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडिओ शेअर होताच व्हिडिओला १ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पसंती दिलेली आहे तर अजूनही व्हिडिओच व्ह्यूज वाढत आहेत.

प्रतिक्रिया

दिल्ली मेट्रोतील तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होताच इन्स्टाग्राम सोडून अन्य सोशल साइटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''आता मेट्रोत आर्मीचे कुत्रे ठेवा, असे लोक येतील तिथे सोडा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' ती महिला तरुणीला काय बोलत असेल'' तर एकापेक्षा अधिक यूजर्संनी या तरूणीविरोद्धात संताप व्यक्त केलेला आहे''.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT