Fight Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: प्रेमात धोका; डबल डेटिंग करत होती गर्लफ्रेंड, प्रियकराला कळताच भर रस्त्यात केली धुलाई; VIDEO व्हायरल

Fight Viral Video: सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे,ज्यात प्रेमप्रकरणावरुन जोरदार हाणामारी झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girlfriend caught his boyfriend Viral Video

सध्याचा काळ अत्यंत जलद झाला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात झालेली कोणती छोटी घटना एका क्षणात सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचते. अनेकदा हे व्हायरल व्हिडिओ असे काही थरारक असतात की पाहणाराही चक्रावून जातो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे,ज्यात प्रेमप्रकरणावरुन जोरदार हाणामारी झाली आहे.. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमकं काय झाले ?

व्हायरल व्हिडिओत आपल्याला काही तरुण- तरुणी शाळेतील गणवेशात दिसत आहेत. एक तरुणी त्या तरुणासोबत वाद घालत आहे त्यामध्ये त्याच्यांतील वाद वाढत जातो. तरुणासोबत वाद घालणारी तरुणीनंतर जाऊन रस्त्यावरुन येणाऱ्या तरुणीला धक्का मारते.

याचाच राग तरुणाला येतो,त्यामु्ळे तो एका तरुणीला जोरात रस्त्यावर ढकलून देतो. धक्का ऐवढा जोरदार असतो की व्हिडिओ पाहणारा प्रत्येकजण आश्चर्यचकित होईल. व्हिडिओच्या शेवटपर्यंत दोघांची वादावादी संपलेली नाही.

व्हायरल व्हिडिओ अरुणाचल प्रदेशमधील असल्याचे समजते. प्रियकराने आपल्या प्रेयसीस दुसऱ्या तरुणासोबत पाहिल्यामुळे ही हाणामारी झाली आहे. या तरुणांचा हा वाद इतका टोकाला जातो की भररस्त्यात मारामारी सुरु होते. या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.@gharkekalesh या एक्स( ट्विटर) अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून आत्तापर्यंत लाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओवर कमेंटमध्ये एका यूजरने लिहिले आहे की,' हे काय सुरु आहे' तर आणखी एका यूजरने लिहिलं आहे,' तर अनेकांनी या तरुणांना खडेबोल सुणावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Gas : घरगुती गॅस सिलिंडरवर ३०० रूपयांची सूट, पण कशी? कुणाला मिळणार लाभ? वाचा सविस्तर

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Vicky Kaushal : विकी कौशलने व्यक्त केली मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा, आवडता दिग्दर्शकही सांगितला

Henna Side Effects : केसांना मेहंदी लावताय? मग थांबा 'हे' नुकसान आधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT