Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: असा जोश कामाचा नाही! प्रेमाच्या धुंदीत बाईक चालवताना स्टंटबाजी, VIDEO पाहून नेटकरी संतप्त!

Stunt Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका कपलच व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात भररस्त्यात बाईक स्टंट करत आहेत.

Tanvi Pol

Couple Stunts Video: सोशल मीडियावर काही दिवसात स्टंट करणारे व्हिडिओ सातत्याने पाहण्यास मिळत आहे. मग कोणताही विचार न करता तरुणाई प्रसिद्धीच्या नादात स्टंटबाजी करत असतात. मग कधी यात त्यांच्या सोबत अनेकांना जीव गमवावा लागतो शिवाय अनेकदा पोलिसांच्या तावडीत सापडतात. सध्या सोशल मीडियावर सध्या चक्क कपलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात दोघ धावत्या बाईकसोबत स्टंट करत आहेत. नक्की कुठे आणि पुढे काय होते ते तुम्ही पाहा

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक हायेव साईट रस्ता दिसून येत आहे. या रस्त्यावर वाहनांची जास्त ये-जा ही नाही, मात्र व्हिडिओत पाहिले तर त्या रस्त्यावर एक स्पोर्ट बाईक(Bike) येते आणि त्यावर एक कपल बसलेले आहे परंतू त्यातही ते धावत्या बाईवर स्टंटबाजी करत आहे. जराही न घाबरता धावत्या बाईकवर स्टंट बाजी करत आहेत. कपलचा हा व्हिडिओ तेथील एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

कपलचा स्टंटबाजीचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''@rowshan_ahmed_arafat'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. सात दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट करताच असंख्य व्ह्यूज आणि असंख्य लाईक्स व्हिडिओला मिळाले आहेत. सोशल मीडियावर यापूर्वी ही असंख्य कपलच्या धोकादायक स्टंटबाजीचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच बऱ्याच नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कारवाई झाली पाहिजे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''काय कराव यांच'' तर तिसऱ्या यूजरने लिहिले की,'' कसं जमत यांना'' शिवाय अनेक यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Tariff: जगात पुन्हा खळबळ; ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब; भारतावर काय होणार परिणाम?

मराठा-धनगर समाजाला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतोय का? अंजनगाव प्रकरणावर मनोज जरांगे पाटलांना वेगळाच संशय

Rajpal Yadav: 'मला पुन्हा जेलमध्ये पाठवा...' चेक बाऊन्स प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राजपाल यादव भावूक; न्यायाधीशांनी फटकारले

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा बदलले, प्रति तोळा इतक्या रुपयांवर पोहचलं; वाचा २२ अन् २४ कॅरटचे दर

SCROLL FOR NEXT