Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भावाचं बहिणीला खास सरप्राईज, लंडनवरून आला अन् धमाकेदार डान्स केला, पाहा VIDEO

Viral News: सोशल मीडियावर एका बहिण आणि भावाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात बहिणीच्या लग्नात येऊन भावाने एक सप्राइज दिले आहे.

Tanvi Pol

Viral Video: बहिण- भावाचं नातं कायमच अनोख असतं. कधी मस्ती तर कधी भाडणं. मात्र आयुष्यभर बहिणीसाठी भांडणारा भाऊ मात्र बहिणीच्या लग्नात अतिशय भावूक होतो. मग लग्नातील प्रत्येक कार्यात सर्वांपेक्षा अधिक उत्साही दिसतो. सध्या सोशल मीडियावर असात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका भावाने थेट लंडनवरुन येत बहिणीच्या मेंहदीच्या कार्यक्रमात येऊन सप्राइज दिले आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत मेंहदी कार्यक्रम असलेला दिसून येत आहे. या कार्यक्रमात अनेक पाहुण्यांची उपस्थितीही दिसून येत आहे. मात्र काही वेळात कार्यक्रमात नवरीबाईच्या भावाची एन्ट्री होते. ज्यात त्याने थेट लंडनवरुन येऊन अचानक बहिणीला सप्राइज दिले आहे. सर्वांनी भेटून झाल्यानंतर तो तरुण डान्स(Dance) करण्यास सुरुवात करतो. सर्व गोड क्षण तिथे असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''twr_reels'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र काही दिवसात व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहे तर व्हिडिओ प्रत्येक नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीही आलेला असून बऱ्याच यूजर्संनी भावाचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coronary artery disease: तुमचं ब्लड प्रेशर नेहमी नॉर्मल; तरीही हृदयातील ब्लॉकेजचा धोका कसा ओळखायचा? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Rain Update : राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या भागातील हवामानाचा अंदाज काय? वाचा

Satara Tourism : महाराष्ट्रातील 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात दिसते अधिकच सुंदर

SCROLL FOR NEXT