Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: झोपण्यासाठी उशी घेतली अन् निघाला भलामोठा कोब्रा; व्हायरल VIDEO पाहून उडेल थरकाप

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नक्की काय आहे ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Snake Viral Video: घर म्हंटलं की घरात अनेक लहान किडे मुंग्या येत असतात. तर जास्तीत जास्त उंदीर किंवा पाली येत असतात. मात्र आपल्यापैंकी प्रत्येकजण लहानशा या किड्या मुंग्यानाही घाबरत असतात. पंरतु तुम्ही झोपेत असताना तुमच्या उशीमध्ये चक्क साप दिसून आला तर? सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात उशीच्या आतमध्ये भलामोठा किंग क्रोबा लपून बसलेला होता.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ एका घरातील दिसून येत आहे. पुढे या व्हायरल व्हिडिओत एका व्यक्तीच्या हातात लहानशी उशी आहे आणि दुसऱ्या हातात एक वस्तु आहे. ज्या वस्तूने तो व्यक्ती उशीच्या आत काही तरी पाहण्याच पाहतोय. व्हिडिओत पुढे पाहिले तर तो व्यक्ती त्या वस्तूने उशीचे कव्हर वर करत असतो त्यात तुम्ही पाहिले तर दिसेल की एक भलामोठा कोब्रा साप त्या उशीत लपून बसलेला आहे. सध्या सोशल मीडियावर सध्या सापाचा धडकी भरवणारा हा व्हिडीओ(Video) व्हायरल झाला आहे.

संपूर्ण घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@abhisheksandhu1126'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तब्बल लाखोहून अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केलेल आहे तर अनेकांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' कोणत्या घरात असं नको व्हायला'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''नक्की कुठली घटना आहे''अशा अनेक हैराणजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police Recruitment: मोठी बातमी! राज्यात ८१०० पोलिसांची भरती, अनेकांचे पोलिस होण्याचं स्वप्न होणार पूर्ण

महावितरणचा मोठा झटका! वीज बिल थकलं तर घरात लगेच अंधार; नव्या नियमाने उडाली खळबळ

Oral Health : तोंडातून वास येतोय? मग हे 5 उपाय नक्की कराच

Cabinet Decisions : २५ मोठ्या योजनांचं काय होणार? वर्षभरात ठरणार; फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Heart Attack : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका होईल कमी, डाएटमध्ये आजपासून समावेश करा 'या' ३ भाज्यांचा

SCROLL FOR NEXT