Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: टेम्पो रिव्हर्स घ्यायला गेला अन् पाण्यात उलटला, आगरदांडा जेट्टीवरचा व्हिडीओ व्हायरल!

Shocking Viral Video: मुरुड तालुक्यातील आगर दांडा जेटीवर पीकअप टेम्पो प्रवासी बोटीवर चढवत असताना टेम्पो पाण्यात पडून अपघात झाला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र घडलेल्या सर्व घटना सीसीटीव्हीत कैद होतात. सध्या अशीच एक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात पीकअप टेम्पो प्रवासी बोटीवर चढवत असताना टेम्पो पाण्यात पडून अपघात झाला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक बोट दिसत आहे. ज्यावर तुम्हाला अनेक प्रवासी दिसून येत आहेत शिवाय अनेक वाहने पार्क केलेली दिसून येत आहे. या बोटवर एक पीकअप टेम्पो ही येताना दिसत आहे, ज्यासाठी किनाऱ्यावरुन टेम्पो( Tempo)चालक टेम्पो रिवर्स करुन बोटीवर येत आहे. मात्र काही वेळात टेम्पो चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटते आणि टेम्पो थेट पाण्यात जाऊन पडतो.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ युट्युब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. मात्र तो व्हिडिओ '@saamtv '' या पेजवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक हैराणजणक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. सोशल मीडियावर या पूर्वीही अनेक धक्कादायक अपघातांचे धक्कादायक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG cylinder : कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद, कोल्हापूरमध्ये गॅस सिलिंडरची नेमकी स्थिती काय? वाचा

Gudi Padwa 2026 Time: गुढीपाडवा किती तारखेला आहे? तारीख, मुहूर्त, तिथी आताच नोट करा

Bread Custard Pudding: संध्याकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा घरीच बनवा टेस्टी ब्रेड कस्टर्ड पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

युद्धाचा परिणाम IPL स्पर्धेवर, रद्द होणार की स्थगित? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT