Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हद्दच झाली! ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात चिमुकली राहिली खाली; पुढे काय झालं ते पाहा

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नक्की काय घडते ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Viral Video: सोशल मीडियावर तुम्हाला रोज अतरंगी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. मग कधी त्यातील अनेक व्हिडिओ पाहून अक्षरशा: पाया खालची जमीन सरकते. तर कधी आपण भावूक होतो. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहून तुमचा संताप व्यक्त होत आहे. नक्की काय घडले असेल ते तुम्ही पाहा.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक महिला प्लॅटफॉर्मवरुन नाही तर रेल्वे रुळावरुन ट्रेनमध्ये चढताना दिसत आहे. मात्र तिच्या बाजूला एक महिला आणि पुरुष उभे आहेत. ज्यातील दुसऱ्या महिलेच्या हातात एक बॅग आहे तर त्या व्यक्तीच्या हातात एक लहान बाळ असलेले दिसत आहे. काही वेळात महिला घाईघाईने ट्रेनमध्ये चढत असते. त्या दरम्यान ट्रेन (Train) सुरु होण्याचा आवाज येतो. व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल ट्रेन सुरु होण्याचा वेळ आणि महिला आत जाण्याचा वेळ एक असतो मात्र बाळ खाली असलेल्या व्यक्तीने सुरु असलेल्या ट्रेनमधील एका व्यक्तीच्या हातात देतो. काही झालं असतं तर ते बाळ खाली पडले असते. सर्व प्रकार तेथील एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केलेला आहे.

व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरील ''@lumafact'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करुन दोन दिवस होताच व्हिडिओला अनेक हजारो नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले आहे शिवाय व्हिडिओचे व्ह्यूज दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र व्हिडिओ पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,'' अशामुळे अनेकजण आपला जीव गमावत आहेत''' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''लहान मुलासोबत असे करू नका'' तर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

SCROLL FOR NEXT