Shocking Vide Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: ओव्हर कॉन्फिडन्स नडला, कोलांटी उडी घ्यायला गेला अन्..., व्हिडीओ पाहून धक्का बसेल

Viral Video: सोशल मीडियावर सध्या मध्य प्रदेशमधील एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात स्टंट करणे त्याला अत्यंत महागात पडले आहे. नक्की काय घडले यात ते एकदा पहाच.

Tanvi Pol

Stunt Video: सोशल मीडियावर सध्या मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे. ज्यात एका तरुणाला स्टंट करणं जिवानीशी आलेले आहे. सोशल मीडियावर यापूर्वीही अशा अनेक स्टंटचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे. सध्या घडलेल्या या घटनेत तरुणासोबत काय घडले ते एकदा पहा.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ एका घराबाहेक काही व्यक्ती बसलेले दिसत आहेत. त्यांच्या समोर जमिनीवर काही सतरंजी ठेवलेल्या आहेत, अशातच एक तरुण तिथे काही सतरंजी ऐकावर एक ठेवतो आणि त्यावर कोलांटी उडी घेण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र हा स्टंट करताना त्याचा अंदाज चुकतो आणि तो सरळ मानेवर जोरदार पडताना व्हिडिओत दिसत आहे.

मध्य प्रदेशमधील हा व्हिडिओ ''एक्स'' अर्थात ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, मात्र तो ''@MihirkJha'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यसोबत कॅप्शनमध्ये,''तरुण अनेक स्टंट्स करून बघतात पण हा समोरचा फ्लिप खरोखरच धोकादायक आहे - प्रयत्न करत असताना मुलाची मान मोडली''असे लिहिले आहे.

तरुणाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''काय गरज होती'',तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''खूप खतरनाक होते'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : सोलापूर हादरले! शेतकरी नेत्यावर तलवारीने सपासप वार, स्कॉर्पिओमधून आले अन्...

Veen Doghantali Hi Tutena Video : "तु माझी मी तुझा गं सात जन्मभर..."; वटपौर्णिमेला समर-स्वानंदीच्या नात्यांची वीण आणखी घट्ट होणार, प्रेमाला बहर येणार

Maharashtra News Live Update : चाकण एसटी बसस्थानकाची दुर्दशा; कचरा आणि भाजीमंडईमुळे प्रवाशांचे हाल

MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जागा थेट २६५ वर; 'या' दोन मोठ्या पदांचा समावेश

Vidhan Parishad Election 2026 : राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांचा निकाल जाहीर होणार, कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT