Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भावा सॅल्यूट...! कुटुंबासाठी जिद्दीने लढणाऱ्या रियल लाइफ हिरोला पाहिलं का? VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जो व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच काम करण्याचा कधीही कंटाळा येणार नाही.

Tanvi Pol

Viral Video News: सोशल मीडियावर आपल्याला कायम विविध विषयावरील व्हिडिओ पाहण्यास मिळतात. मग हे व्हायरल व्हिडिओ पाहून कधी तीव्र संताप व्यक्त होतो तर कधी खूपच भावूक होतो. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच काहीसा आहे ज्यात एक व्यक्तीचे प्रत्येक नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे, असे नक्की काय घडले असेल व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती दिसून येत आहे. जो खाद्य पदार्थ विक्रिचे ऑनलाईन काम करताना दिसत आहे. मात्र व्हिडिओत नीट त्या व्यक्तीकडे पाहिले तर त्या व्यक्तीला हात नाही. अर्थात तो व्यक्ती(person) हाताने अपंग आहे. मात्र सर्व परिस्थिती माहिती असूनही काम करण्याची जिद्द या व्यक्तीने सोडलेली नाही. रस्त्यावरुन जाणारा प्रत्येक व्यक्ती हैराण झालेला आहे शिवाय त्या व्यक्तीचे कौतुकही करत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@official_sahilya__09'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना व्हिडिओच्याच्या कॅप्शनमध्ये,''एक माणूस आपल्या कुटुंबासाठी काहीही करू शकतो'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला आहे शिवाय व्हिडिओला मोठ्या संख्येने लाईक्स आणि दिवसेंदिवस व्ह्यूज वाढत आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण भावूक झालेला आहे. शिवया अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''मानल भावा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''दादा तुम्हाला स्वामी समर्थ कधीच काही कमी नाही करणार जो जीवनात सगळं असुनही रडत बसतात त्यांनी हा व्हिडिओ बघा..तुमचे कर्तुत्वाला सलाम'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''डोळ्यात पाणीच आले बग भावा तुझं कार्य बघून, सलाम तूझ्या विचारा ला'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जगाची धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार; होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेने इराणची ३१ जहाजे रोखली

Maharashtra News Live Update: पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दरम्यान राडा; मुर्शिदाबादमध्ये हुमायूं कबीर यांच्या विरोधात घोषणाबाजी

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकमधील प्रसिद्ध डॉक्टरचं नाव समोर; गर्भपातासाठी करायचा मदत

Coconut Water Vs Cucumber Water: नारळ पाणी की काकडीचे पाणी? उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी कोणतं ड्रिंक बेस्ट?

Ready To Wear Blouse Designs : शिलाईचे झंझट नको गं बाई! उन्हाळ्यात साडीवर स्टाइल करा 'हे' ५ रेडी-टू-वेअर ब्लाउज

SCROLL FOR NEXT