Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कैसे कैसे लोग रहते हैं! काका भरदुपारी रेल्वे रुळावरच झोपले, पुढे जे काही झालं ते पाहून अवाक व्हाल

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका आगळा वेगळ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक नेटकरी हैराण झालेला आहे. तुम्हीही पहा व्हिडिओकत काय घडते.

Tanvi Pol

Viral News: सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याने झोपण्यासाठी चक्क रेल्वे रुळ ही जागा निवडली आहे, मात्र अनेकांच्या प्रसंगावधानामुळे व्यक्तीचा जीव वाचला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे.

आपल्यापैंकी अनेकांना झोप म्हणजे अतिशय प्रिय असते. जागा मिळत नाही तिथे काहींना लगेच झोप लागते. मात्र ही झोप अनेकदा धोकादायक ठरते तर अनेकांची झोप उडवते. अशीच काहीशी घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. तुम्हीही पहा व्हिडिओतमध्ये काय घडते.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात नेटकरी वर्गात चर्चेत आला असून तो व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे शिवाय तो ''tizara_viness_01'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर मोठ्या संख्येने अन्य सोशल मीडिया अकाउंटवर ही पोस्ट करण्यात आलेला आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''भारतातच हे होऊ शकत'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''अरे देवा हे तर अतिशय वेगळे आहे'' तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे,''याला दुसरी जागा भेटली नाही का'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीदशीला सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

SCROLL FOR NEXT