Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाईsss..! बसमधून उतरली अन् विचित्र डान्स केला, प्रवाशांनाही पाहावले नाही, व्हायरल VIDEO पाहिलात का?

Viral Video News: सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा रिल्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडले असेल रिल व्हिडिओत ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Young Girl Viral Video: सोशल मीडियाचा वापर प्रत्येकजण करुन येत आहे. मात्र त्यातील रिल्स बनवण्याचे प्रमाण वाढत आहे. कधी दिल्ली मेट्रोमध्ये अश्लील डान्स करताना अनेक तरुण- तरुणी दिसून येतात तर कधी मुंबई लोकल ट्रेनमध्ये. मात्र सध्या एका तरुणीचा पुन्हा एकदा रिल्स व्हिडिओ व्हायरल होत आहे,परंतु सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ चक्क बसच्या बाहेर असलेल्या प्रवाशांमध्ये आहे. नक्की काय आहे व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहा.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक बस येताना दिसत आहे. काही वेळात त्या बसमधून एक तरुणी रस्त्यावर उतरते आणि बसची वाट पाहत असलेल्या प्रवाशाजवळ जाऊन उडी मारते मात्र काही वेळात प्रवाशांच्यामध्ये जाऊन तरुणी वेडा वाकडा डान्स करण्यास सुरुवात होते. तरुणाचा डान्स पाहून बसच्या बाहेर असलेले प्रवाशी हसताना दिसत आहेत तर काही प्रवाशी हैराण झालेले आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ तरुणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हायरल (Viral) होत आहे.

तरुणीचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@seemakanojiya87'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तूफान सर्वत्र व्हायरल झालेला असून अनेक लाईक्स व्हिडिओला मिळाले असून अनेक व्ह्यूज व्हिडिओला अजूनही मिळत आहे. एवढेच नाही तर व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही मिळालेल्या आहेत. त्यातील काही यूजर्संनी लिहिले आहे की,'' काय प्रकार हा तरुणीचा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''एवढा वेळ कसा मिळतो'' तर अनेक गंमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

SCROLL FOR NEXT