Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अरे देवा! दिल्ली मेट्रोत पुरुषांचा हाय वोल्टेज ड्रामा,लाथाबुक्क्यांनी हाणत एकमेंकाना तुडवले; पाहा VIDEO

Delhi Metro Viral Video: सध्या दिल्ली मेट्रोमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. नक्की काय घडले असेल पुढे ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Male Passenger Fighting: सोशल मीडियावर कायमच दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. कधी या मेट्रोत तरुण-तरुणींचा अश्लील डान्स असतो तर कधी एखादी गमतीदार गोष्ट घडते मात्र या दिल्ली मेट्रोत प्रवाशांमध्ये होणारी हाणामारी रोजची आहे. सध्या पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोत राडा झालेला आहे. परंतू सध्या झालेली हाणामारी दोन पुरुष प्रवाशांमध्ये आहे.

नेमके काय घडले मेट्रोत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ दिल्ली मेट्रो(Delhi Metro) दिसत आहे असून या व्हिडिओत मेट्रोत अनेक प्रवासी(Passenger) प्रवास करत आहेत. मात्र काही वेळात शांतपणे प्रवास करत असलेल्या या मेट्रोत दोन पुरुष प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी होण्यास सुरुवात होते. हे प्रवासी एकमेंकाना संपूर्ण लाखाबुक्क्यांनी आणि मेट्रोत संपूर्ण पाडून मारत आहे. मात्र मेट्रोमधील एकही प्रवासी त्यांचे भाडंण थांबवण्यासाठी आलेले नाही परंतू संपूर्ण व्हिडिओत मेट्रोमधील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

प्रवाशांच्या हाणामारीचा व्हिडिओ ''एक्स'' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh''यावर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडीओ पोस्ट होताच सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पाहिला जात आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याने व्हिडिला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत आहेत तर अनेक लाईक् व्हिडिओला आलेले आहेत. शिवाय अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर केला जात आहे. मात्र या झालेल्या हाणामारीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंटबॉक्समध्ये प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजरने म्हटले आहे की,'' नेहमीच आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' करा अजून मारामारी'' तर काही यूजर्संनी लिहिले आहे की,'' स्वतात मस्त मनोरंजन'', अशा गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT