Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अर्रर्र...भर रस्त्यात तरुणींची तुंबळ हाणामारी, एकमेकींच्या झिंज्याही उपटल्या; VIDEO पाहून व्हाल हैराण

Fighting Video: सध्या तरुणींच्या हाणामाराची एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. घडलेल्या हाणामारीचे नेमके कारण समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

Tanvi Pol

Girls Fighting Video: सोशल मीडियावर तरुण-तरुणींचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी नव्या गाण्यावर रील्स बनवताना तर कधी धोकादायक स्टंट करताना. अनेक व्हिडिओ पाहून हैराण होण्यास होते, मात्र काही तरुणाईचे व्हिडिओ पाहून अभिमान वाटतो, मात्र त्यात पुन्हा एकदा सोशल मीडियावर काही तरुणींच्या ग्रुपमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ,ज्यात नेमके हाणामारीचे कारण काय ते पुढील प्रमाणे पाहूयात.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला दोन तरुणी एकमेंकीना जोरदार मारताना दिसत आहे. दोघीही भयानक रागात दिसत असून अक्षरशा:दोघींना सोडवण्यासाठी अनेक मुलींचा ग्रुप तिथे जमलेला आहे. मात्र तरुणी एकमेंकाना सोडण्याचे नाव न घेता तूफान हाणत आहेत, अशात काही वेळाने तिथे एक व्यक्ती येतो आणि तो मध्ये पडून तरुणींची हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न करतो मात्र तरुणी काही थांबण्याचे नाव घेत नाही. घडत असलेला हाणामारीचा प्रकार तिथे असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

घडत असलेली घटना कुठली आहे हे समजू शकलेले नाही तसेच घडलेल्या हाणामारीचेही कारण समजले नाही मात्र संपूर्ण व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे आणि ''@srutimisra_789'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ एका दिवसापूर्वी पोस्ट केल्यानंतर लाखोच्या संख्येने नेटकऱ्यांनी व्हिडिओला व्ह्यूज मिळवून दिलेले आहे तर अनेक लाईक्सही केलेले आहे.

एवढेच नाही तर तरुणींची हाणामारी पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये केल्या आहेत. त्यातील काही यूजरने लिहिले आहे,'' काय खतरनाक पोरी आहेत'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''कुठला आहे व्हिडिओ'' तर अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: तरुणींच्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

Bhakri Making Tips : भाकरी थापताना तुटते? टेन्शन घेऊ नका, फक्त 'या' सोप्या टिप्स वापरा

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

SCROLL FOR NEXT