Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दिल्लीत काहीही होऊ शकतं, रेल्वे स्टेशनमध्येच नवरा- बायकोची कुटाकुटी

Delhi Viral Video: नवरा-बायकोमध्ये कायम वादविवाद होत असतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतही नवरा-बायकोची हाणामारीच होत आहे. याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवरा- बायकोच नातं प्रत्येक वेळी अनोख मानल जात. नवरा- बायकोमध्ये कायमच वादविवाद होत असतात मात्र अनेकदा त्यांच्यामध्ये हाणामाऱ्या होताना आपल्याला पाहायला मिळतात. अशातच सोशल मीडियावर नवरा-बायकोचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात भर स्टेशनमध्ये नवरा-बायकोमध्ये हाणामारी झालेली आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला दिल्लीमधील एक स्टेशन दिसून येत आहे. या स्टेशनवर असंख्य प्रवाशी रेल्वेची वाट पाहत आहेत. तर याच प्रवाशांच्या गर्दीत एक एक महिला आणि एका पुरुषामध्ये वाद (dispute)होताना दिसून येते. व्हिडिओत जर नीट पाहिला तर दिसेल की एक महिला सुरुवातीस प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या पुरुषाला मारते मात्र महिलेने मारल्याचा राग(anger) त्या व्यक्तीला आल्याने तो पुरुष थेट उठून त्या महिलेला मारण्यास तिच्या पाठी धावतो. सर्व व्हिडिओ (Video) स्टेशनवरील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिल्ली शहरातील आहे. जो सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला एक्सवरील''@gharkekalesh'' या अकाउंटवर पाहता येईल. व्हिडिओ शेअर होताच व्हिडिओला असंख्य लाईक्स मिळाले आहेत तर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांचे व्ह्यूज मिळत आहे.

मात्र व्हिडिओवर प्रत्येक यूजर्संनी प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''नक्की काय घडले हे समजले नाही'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' दररोजच आहे हे'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,'' काय बोलाव आता यांना'' तर जास्त यूजर्संनी गंमतीदार तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT