Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: सुपरमॉम! इवल्याशा जिवाला जबड्यात घेऊन निघाली कॉलरवाली वाघीण

Viral News: उमरेड कराडला अभयारण्यात व्याघ्रप्रेमींना कॉलरवाली वाघिणीची एक झलक मिळताच अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

Tanvi Pol

सोशल मीडियावर कायम आपल्याला अनेक अतंरगी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. मात्र अनेकदा काही गोंडस पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ असतात. मग हे व्हिडिओ पाहून प्राणी प्रेमींचा आनंद द्विगुणित होतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका प्राणी प्रेमींसाठीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात उमरेड कर्हांडला वन्यजीव अभयारण्यात व्याघ्रप्रेमींना कॉलरवाली वाघिणीची एक झलक मिळली आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओला प्रचंड पसंती मिळाली आहे.

एरवी कॉलरवाली वाघीण पाहताना व्याघ्रप्रेमींना(Tiger) आनंद व्हायचाच. मात्र यावेळेस तो आनंद द्विगुणीत झालेला होता. दोन महिन्यापूर्वीच कॉलरवाली वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला. मात्र रविवारी सायंकाळच्या सफरीवरील पर्यटकांना दर्शन(Darshan) होताच आनंद अधिकच द्विगुणीत झाला. या क्षणाच्या साक्षीदार होणारे सगळेच व्याघ्रप्रेमींनी कॉलरवाली वाघीण आणि तिची आईची माया हे दोन्ही भाव अनुभवास मिळाले.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. मात्र तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''saamtv'' या अकाउंटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पोस्ट होताच प्रचंड मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या पसंतील आलेला आहे. व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

SCROLL FOR NEXT