Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

VIDEO: चिमुकल्यांना खोडी करणं पडलं महागात; घराची बेल वाजूवन पळणार तो पर्यत घडलं भलतच

Funny Video: सोशल मीडियावर सध्या काही मित्रांच्या मस्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात मित्रांसोबत मस्ती करणं महागात पडले आहे. नक्की काय घडले ते तुम्ही व्हिडिओत पहा.

Tanvi Pol

Viral Video: लहानपणीचे दिवस अतिशय खास असतात असे प्रत्येकजण म्हणत असतो. लहानपणी मित्रांसोबत केलेली धिंगाणा-मस्ती कायम लक्षात राहते अनेकदा प्रत्येकाच्या लहानपणीचे काही गमतीदार आठवणी असतात, ज्यात मित्रांच्या नादात केलेल्या मस्ती आपण अडकले जातो, सध्या सोशल मीडियावर असात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात काही मित्रांना त्यांनी केलेली मस्ती अंगाशी आलेली आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एका रस्त्यावरुन तीन मित्र जाताना दिसत आहे. काही वेळात रस्त्यावरुन जात असताना त्यांच्यापैकी एक मुलगा बाजूला असलेल्या घराच्या बंद दाराजवळ जातो आणि दाराची बेल बाजवून ते तिघंजण तेथून पळ काढतात. मात्र बाकी दोन तेथून पळ काढण्यात यशस्वी होतात अन् ज्याने घराची बेल वाजवली आहे तो पळताना त्याच्या शर्ट दाराबाहेर असलेल्या लोखंडी जाळीत अडकला जातो. सर्व गमतीदार प्रसंग तिथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेला आहे.

चिमुकल्यांचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''smartthinktamilan'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर यापूर्वी लहान मुलांच्या अशा मस्तीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि ते नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीसही आलेले आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतील आलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर हजारोंच्या संख्येने लाईक्स मिळाले असून असंख्य व्ह्यूज मिळाले आहेत. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कारटी आगाव आहेत'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले,''मस्तच'', अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea or Coffee During Fasting: उपवासाला चहा- कॉफी पिऊ शकतो का? जाणून घ्या

Bank Close: बँकेची कामं पडणारं पेंडिंगवर; सोमवारी बँका असतील बंद, काय आहे कारण

Maharashtra News Live Update: Mumbai: गृहमंत्री अमित शाह यांची पत्रकार परिषद

Vastu Tips for Bathroom Taps: बाथरूममध्ये नळ बसवताना लक्षात ठेवाव्यात ‘या’ ५ महत्त्वाच्या टिप्स

Skincare Routine: फेसवॉश ते सनस्क्रीन; स्किनकेअर रुटीनमध्ये कोणते प्रोडक्ट कधी आणि कसे वापरायचे?

SCROLL FOR NEXT