Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ओल्ड इस गोल्ड! ८२ वर्षाच्या आजी बाईंनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून तरुणाई गार

Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका आजींचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Old Women Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका आजींचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओ डान्स करणाऱ्या आजींचे वय तब्बल ८२ वर्ष आहे. सर्व डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस पडलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक आजी आहेत ज्या स्टेजवर आहेत. काही वेळात या आजी ''मेरा नाम चिन चिन चू'' या गाण्यावर डान्स (Dance)करण्यास सुरुवात करतात. या आजींनी सुंदर असा फ्रॉक परिधान केलेला आहे. शेवटपर्यंत आजींनी न थकता डान्स केलेला आहे.

आजींचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्वर व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''hum.kalakaar'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लाखोंच्या घरात व्ह्यजू मिळाले आहेत तर अनेकांनी व्हिडिओला लाईक्स केलेला आहे.

इन्स्टाग्रामवर आजींचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''वाह आजी'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''बाई...'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''मस्तच'', अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Mumbai Leopard : मीरा भाईंदरच्या हायप्रोफाईल सोयटीत घुसला बिबट्या; ३ जणांवर केला हल्ला, अंगाचे लचके तोडले अन्...

Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरी दीक्षितची लाफ्टर शेफ्समध्ये एन्ट्री; सीरियल किलर 'मिसेज देशपांडे' देणार जेवण बनवण्याचे धडे

Tur Dal Sambar Recipe: तुरीच्या डाळीचा साऊथ इंडियन स्टाईल सांबर कसा बनवायचा?

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले; २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT