Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वाघ रस्त्यावरच ठाण मांडून बसला होता; नशीब दुचाकीवर आलेले दोघे निसटले अन्यथा...

Shocking Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक भितीदायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे मात्र त्यात नेमके काय घडले ते एकदा व्हिडिओत पहा.

Tanvi Pol

Viral Video: सोशल मीडियावर जंगल सफारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. कधी या व्हिडिओत जंगल सफारीसाठी आलेल्या व्यक्तींसोबत अनेक घटना घडतात आणि त्या घटना आपल्याला तात्काळ पाहण्यासाठी मिळतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यात वाघाच्या तावडीतून दोन व्यक्तींचा जीव थोडक्यासाठी बचावला गेला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला जंगला परिसरत दिसून येत आहे. व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहिले तर या जंगलाच्या रस्त्यावर एक वाघ बसलेला आहे आणि त्याच्या काही अंतरावर एक बाईक चालक आणि अजून एक व्यक्ती आहे. मात्र वाघ अत्यंत शांत तिथे बसलेला आहे. काही अंतरावर असलेले व्यक्ती कोणत्याही भिती शिवाय त्या वाघाकडे पाहत आहेत मात्र काही वेळात वाघ जागेवरुन उठून त्या व्यक्तींच्या दिशेने चालण्यास लागतो, तेवढ्यात आपल्याकडे वाघ येताना पाहून ते दोघही बाईकवरुन तेथून निघून जातात. या घटनेत दोघांनाही काहीही होत नाही, मात्र सध्या या थरारक घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

सर्व घटनेचा व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, मात्र तो व्हिडिओ एक्सवरीलच ''@TanviPol116027'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही तसेच कधीचा आहे हेही समजले नाही.

सोशल मीडियावर यापूर्वीही अशा अनेक थरारक घटनांचे बरेच व्हिडिओ व्हायरल झालेले आहे. व्हिडिओ पोस्ट होताच अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर करण्यात आलेला आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या मोठ्या चर्चेत व्हिडिओ आलेला आहे आणि अनेक प्रतिक्रियाही व्हिडिओ पाहिल्यानंतर येत आहेत.

टीप : व्हायरल होत असलेला व्हिडिओ खरा आहे की एडिट केलेला आहे याची खातरजमा होऊ शकली नाही.फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer AC Settings: उन्हाळ्यात AC कितीवर ठेवला पाहिजे? लाईटबिल होईल अर्ध

IPLनंतर टीम इंडियामध्ये होणार मोठा बदल; ५ नव्या खेळाडूंची होणार एंट्री, दिग्गजांना मिळणार डच्चू?

Wednesday Horoscope: रागावर ठेवा नियंत्रण, बुधवारी ५ राशी मालामाल होणार; तुमच्या भाग्यात काय?

मोठा रेल्वे अपघात टळला, एकाच ट्रॅकवर २ लोकल; CSMT स्टेशनवर नेमकं काय घडलं?

Weight Loss Recipe : अजिबात वजन वाढणार नाही, 'अशा' पद्धतीने बनवा तुमचा आवडता मँगो शेक

SCROLL FOR NEXT