Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दे दणादण! भर वर्गातच विद्यार्थिंनीमध्ये WWE चा थरार; पार झिंज्या धरुन फ्री-स्टाईल हाणामारी, पाहा VIDEO

Viral Video: सध्या काही तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ज्यात एका कॉलेजच्या वर्गातच तरूणींनी एकमेंकीना मारण्यास सुरुवात केलेली आहे. नक्की कारण काय असेल ते पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कधीही कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. तरुणांपासून ते लहान मुलांपर्यंत अनेक वयोगटातील नागरिकांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र ज्यात व्हिडिओ हे तरुणांचे असतात. कधी काही तरुणींचे रील बनवताना तर कधी तरुण मुलांच्या स्टंटचे. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ काही तरुणींची आहे,ज्यात तरूणींची जोरदार हाणामारी आपल्याला पाहायला मिळत आहे.

वाद-विवाद आणि हाणामारी (fight) सध्या प्रत्येक गोष्टीवरुन होताना आपल्याला पाहायला मिळतात. मग बॉयफ्रेंडवरुन तरुणींची हाणामारी होत असते तर कधी प्रेमप्रकरणावरुन (relationship) तरुणांची. तर अनेकदा लग्नाच्या मंडपात जेवणावरुन हाणामारी होते. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही तरुणींच्या जोरदार हाणामारीचा आहे. ज्यात भर वर्गात तरुणींनी एमेंकीना जोरदार हाणले आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट (Post) होताच लाखोच्या घरात नेटकऱ्यांनी पाहिला आहे तर हजारोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स दिलेले आहेत. व्हिडिओ पाहताच अनेक प्रतिक्रियाही यूजरने दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे,'' वा रे पापाकी परियो'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,' कारण काय ते तरी सांगा''..

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत एका कॉलेजचा क्लासरुम दिसत आहे. या क्लासरुममध्ये अनेक कॉलेजचे तरुण-तरुणी दिसत आहेत मात्र व्हिडिओ (Video) नीट पाहिला तर, तीन तरुणी आहेत,त्यातील दोन तरुणी एकमेंकीना जोरदार मारताना दिसत आहेत. मात्र या तरुणीची हाणामारी सुरु असताना एक व्यक्ती येतो आणि त्यांच्यापैकी एका तरुणीला थांबवण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला व्हिडिओत दिसून येईल.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT