cow playing football  Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video : मैदानात मुलांसोबत फुटबॉल खेळणारी गाय; व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल

cow playing football with children : गाईला तुम्ही गोठ्यात पाहिलं असेल. पण गाईला तुम्ही कधी मैदानात फुटबॉल खेळताना पाहिलंय का? रोनॉल्डोही डोक्याला हात लावेल, असा खेळ चक्क एका गाईनं खेळलाय.. नेमकं प्रकरण काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

दणक्यात पाऊस पडलाय... वातावरण गार गार झालंय... मग चार पोरं जमली अन् ठरलं फुटबॉल खेळायचं... फुटबॉल घेतला अन् पोरांनी गाठलं थेट मैदान... मैदानात खेळ सुरु झाला.. अन् झाली इंटरनॅशल खेळाडुची एंट्री... तुम्ही म्हणाल कोण? तर दुसरं तिसरं कोण नाय तर ती हाय गाय... व्हय गाय ... गायनं सध्या केलं मार्केट जाम

गाय मैदानात आली आन् घातला धिंगाणा... पोरांच्या पायताला बॉल थेट गायनं आपल्या पायात घेतला अन् मैदानात थाटात उभी.. म्हणली दाखवा बॉल घेवून... पोरं बॉल घेण्यासाठी गायकडं जायची पण गाय काय केल्या बॉल दिना.... बॉलचा ताबा मिळाल्यावर गायचा थाट बघून रोनाल्डोला बी टेन्शन आलं असल

कसाबसा पोरांनी गाच्या पायातनं बॉल घेतला... पण एखाद्या खेळाडून प्रमाणं...

गायनं पास रोखला अन् बॉलचा परत ताबा घेतला... शेवटी कोच मास्तर मैदानात उतरलं.

पण गाय काय बॉल सोडायला तयार नाय... शेवटी काय खेळ हाय पोर म्हणली आम्ही हारलू तू गाय जिकली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Maharashtra News Live Update: नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; बेवारस बॅगची श्वान पथकाकडून तपासणी

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

SCROLL FOR NEXT