viral video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video : फक्त टॉवेल गुंडाळून 4 मुली चढल्या मेट्रोत, पुढे काय घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क 

Viral Video : व्हिडिओमध्ये चारही मुली हसत हसत मेट्रोच्या आत जातात आणि लोकांसोबत सेल्फीही घेतात. त्याचे विचित्र वागणे मेट्रो प्रवाशांना, विशेषत: महिलांना आश्चर्यचकित करते, प्रवासी त्यांच्याकडे एकटक पाहताना दिसत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होणारे व्हिडिओ अनेकदा लोकांचे लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये चार मुली टॉवेल गुंडाळून मेट्रो ट्रेनमध्ये चढताना दिसत आहे. आपल्या चार मैत्रिणींसोबत मेट्रोमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि प्रवाशांच्या प्रतिक्रिया टिपणाऱ्या केट शुमस्कायाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये चारही मुली हसत हसत मेट्रोच्या आत जातात आणि लोकांसोबत सेल्फीही घेतात. त्याचे विचित्र वागणे मेट्रो प्रवाशांना, विशेषत: महिलांना आश्चर्यचकित करते, प्रवासी त्यांच्याकडे एकटक पाहताना दिसत आहे.

लोकांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

टॉवेल गुंडाळून मेट्रोमध्ये चढल्यानंतर अनेक लोकं या मुलींसोबत सेल्फी काढताना आणि व्हिडिओ बनवताना दिसले. अर्थात, काही लोक त्यावर विनोद करत होते आणि हसत होते, परंतु काही लोक हे अपमानास्पद देखील मानत होते.

एका महिलेने डोके हलवत घटनास्थळावर निराशा व्यक्त केली, तर काही युजर्सनी व्हिडिओबद्दल कमेंट करत लक्ष वेधण्यासाठी हे सर्व केले जात असल्याचे लिहिले. सोशल मीडियावरील लोकांनी सांगितले की हे विचित्र आणि अर्थहीन आहे. 

असं करण्यामागे उद्देश काय होता?

केट आणि तिच्या मित्रांनी हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी शूट केला आहे. हा काही सामाजिक प्रयोग नव्हता, तर त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या. व्हिडिओतील मुली लोकांच्या प्रतिक्रिया टिपण्यासाठी जाणूनबुजून हे सर्व करत होत्या आणि त्यांना विचारले की त्यांची आवडती प्रतिक्रिया कोणती आहे. कोणत्याही विचित्र परिस्थितीत लोकांची प्रतिक्रिया कशी असते हे तिला या व्हिडिओद्वारे दाखवायचे होते.

असं करण्यामागे उद्देश काय होता?

केट आणि तिच्या मित्रांनी हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी शूट केला आहे. हा काही सामाजिक प्रयोग नव्हता, तर त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या. व्हिडिओतील मुली लोकांच्या प्रतिक्रिया टिपण्यासाठी जाणूनबुजून हे सर्व करत होत्या आणि त्यांना विचारले की त्यांची आवडती प्रतिक्रिया कोणती आहे. कोणत्याही विचित्र परिस्थितीत लोकांची प्रतिक्रिया कशी असते हे तिला या व्हिडिओद्वारे दाखवायचे होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर ३ ट्रकचा भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

Sugar Free Sweet Recipes : गोड खाण्याची इच्छा होतेय? झटपट बनवा 'हा' शुगर फ्री हलवा, मधुमेही रूग्णही आवडीने खातील

Vastu Shastra: पैशाची चणचण, जीवनात अडी-अडचण येतेय? अंथरुणातील 'ही' चूक बदलतेय तुमची ग्रह दशा

गुजरातमध्ये पैशांचा पाऊस, पोती भरून भरून उधळल्या गायकावर नोटा, VIDEO व्हायरल

महिलांच्या 'या' भागावर तीळ म्हणजे नवऱ्यासाठी भाग्यवान, नशिब बदलतं

SCROLL FOR NEXT