Rajpal Yadav News Saam tv
व्हायरल न्यूज

Rajpal Yadav: 'राम आएंगे...'; मंदिराचं लोकार्पण होताच राजपाल यादवचा आनंद गगनात मावेना, मनभरून नाचला

Rajpal Yadav dance at ram mandir: सोहळ्याला अभिनेता राजपाल यादवनेही हजेरी लावली. मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर राजपालचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याचा झेंडा हातात घेऊन नाचतानाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

Rajpal Yadav Viral Video:

अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूडमधील बहुतांश अभिनेते-अभिनेत्रींनी हजेरी लावली. या सोहळ्याकडे सर्व भारतीयांचं लक्ष लागलं होतं. या सोहळ्याला अभिनेता राजपाल यादवनेही हजेरी लावली. मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर राजपालचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याचा झेंडा हातात घेऊन नाचतानाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

बॉलीवूड अभिनेता राजपाल यादवने अयोध्येली श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली. लोकार्पण झाल्यानंतर कॉमेडियन स्टार राजपाल यादव हातात झेंडा घेऊन नाचू लागला. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. त्याचा डान्स चांगलाच पसंत पडला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजपालचा व्हिडिओ व्हायरल

देशभरात राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. लोकांनी दिवाळी सणासारखा लोकार्पण सोहळा साजरा केला आहे. या लोकार्पणाचा खास सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर आणि खेड्यात उत्साह पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. याच सोहळ्यात राजपाल यादवने अयोध्येतील त्याचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नेटकरी काय म्हणाले?

राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. अयोध्येतील लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या अभिनेता राजपाल यादवने भन्नाट डान्स केला आहे. श्रीरामाचा झेंडा हाती घेऊन राजपालने भन्नाट डान्स केला आहे. या डान्सवर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT