Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे... भल्यामोठ्या टॉवरवर कामगारांचा रिल्स; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या काही व्यक्तींचा रिल्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे.

Tanvi Pol

Shocking Viral Video: आपल्यापैंकी अनेकांनी रिल्स व्हिडिओ बनवणे खूप आवडते. कोणी नवीन गाण्यावर डान्स करताना रिल्स बनवतात तर कोणी गमतीदार वाक्यावर, असे बऱ्या पद्धतीने विविध रिल्स व्हिडिओ केले जातात. मात्र सध्या सोशल मीडियावर काही कामगारांचा रिल्स व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यांनी तो अत्यंत धोकादायक ठिकाणी रिल्स व्हिडिओ केला आहे.

व्हायरल(Viral होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका उंच ठिकाणावरील टॉवर दिसत आहे. या टॉवर वर कामगार काम करत आहेत. मात्र काही वेळात व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की त्यातील काही कामगार तरुण रील्स बनवून व्हिडिओ करत आहेत. सर्व व्हिडिओ त्यांच्यापैंकी एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की जमिनीवरुन ते अतिशय उंच ठिकाणी बिनधास्त काम करताना रिल्स(Reels) व्हिडिओ बनवत आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा होत आहे.

कामगारांचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''maisuddin.786'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. सहा दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तब्बल ८३ हजार नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहे तर मोठ्या संख्येने व्हिडिओल व्ह्यूज मिळाले आहेत.

इन्स्टाग्रामवरील या धक्कादायक व्हिडिओला पाहिल्यानंतर प्रत्येक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले की,''काळजी घ्या भाऊ...तुम्ही तुमच्या कुटुंबाची जबाबदारी पाहणार आहात'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''हे खुप खतरनाक आहे'' अशा अनेक हैराजणक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra weather: राज्यात आज कुठे बरसणार पाऊस? ‘या’ ५ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा अंदाज, हवामान विभागाची माहिती

Tuesday Horoscope : पैशाची चणचण मिटणार, ७ राशींची होणार चांदीच चांदी; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

SCROLL FOR NEXT