Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वा बेटे! एकीकडे लग्न विधी अन् दुसरीकडे नवरदेवाने केलं असं काही जे पाहून नेटकऱ्यांनी लावला डोक्याला हात

Funny Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका नवरदेवाचा गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नक्की काय घडले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Groom Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला लग्नकार्यातील अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. मग कधी लग्नात आलेल्या पाहुण्यांचा राडा होतो तर कधी नवरा-नवरीमध्येच हाणामारी पाहण्यासाठी मिळते. मात्र सध्या अशाच एका लग्नातील एका नवरदेवाचा गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात नवरदेव भरलग्नातच मित्रांसोबत लुडो हा खेळ खेळत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या पोस्टमध्ये तुम्हाला सर्व लग्नाचा विधी सुरु असलेला दिसत आहे. ज्यात प्रत्येकजण आपल्याआपल्या कामात व्यस्त दिसत आहेत. मात्र याच चक्क नवरदेव (Groom) आपल्या काही मित्रांसोबत लुडो खेळताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

सध्या व्हायरल होत असलेली पोस्ट इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''adultsociety'' या अकाउंटवप पोस्ट करण्यात आलेला आहे शिवाय पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,''लग्न काय होत राहील मात्र लुडो महत्त्वाचा आहे''. सध्या या पोस्टला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून अनेक लाईक्स या व्हायरल पोस्टला मिळाले आहेत.

नवरदेवाची पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजरने कमेटबॉक्समध्ये लिहिले की,''नवरीने पाहिल्यानंतर जाम मार बसेल'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''काय कराव राव'' तर अजून एकाने लिहिले आहे की,''मित्र बाजूला असल्यास काहीही करु शकतात'', अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT