Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: कुठे नेऊन ठेवली शाळा? रात्री महिलांचे अश्लील ठुमके; काही लोक मद्यधुंद अवस्थेत, व्हिडिओ व्हायरल

Viral News Video: सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या शाळेतील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर शाळेतील अनेक व्हिडिओ आपण आजवर पाहिले आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये कधी विद्यार्थ्यांच्या गमतीदार गोष्टी असतात तर कधी विद्यार्थी अन् शिक्षकांची हाणामारी. शाळेतील या सर्व घटनांचे व्हिडिओ बऱ्याचदा धक्कादायक घटनांनी भरलेले असतात. मात्र सध्या एक सरकारी शाळेतील व्हिडिओ व्हायरल होत आहे, जिथे विद्यार्थ्यांचे आयुष्य घडते आणि विद्यार्थी अनेक स्वप्न पाहतात त्याच सरकारी शाळेत चक्क अश्लील डान्स करताना काही तरुणी आणि व्यक्ती दिसून येत आहेत. सध्या सर्वत्र या व्हिडिओची जोरदार चर्चा होत असून व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्हाला शाळेतील संपूर्ण परिसर दिसून येत आहे. या ठिकाणी अनेक महिला आणि अनेक व्यक्ती दिसून येत आहे. ज्या महिला आहे ज्या एका गाण्यावर अश्लील डान्स करताना दिसून येत आहेत. तर हे व्यक्ती त्यांच्या समोर डान्स करत आहे. मात्र सर्व व्यक्ती आहे जे मद्यधुंद अवस्थेत असलेले दिसत आहेत.

व्हायरल घटना कुठली?

संपूर्ण व्हायरल होत असलेला व्हिडिओहा बिहार राज्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेतील आहे. मात्र तो २४ सप्टेंबर रोजीचा असल्याचे समजते. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी सर्व घटनेचा तपास सुरु केला असल्याचे समजत आहे.

एवढेच नाही तर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर होताच नेटकऱ्यांनी अनेक संतापजनक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले आहे की,''शाळा आहे की काय'' तर अनेकांनी संपूर्ण घटनेचा तपास करण्याचे आदेश दिलेले आहे'' तर अनेकांनी कारवाई करण्याची मागणी'',अशा अनेक प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

Skin Care : त्वचेवर दिवसातील कोणत्या वेळेस कोरफडीचे जेल लावावे? जाणून घ्या फायदे

Vidhan Bhavan Threat Mail: मुंबईत ४ ठिकाणी बॉम्बने उडवण्याची धमकी; पाहा ईमेलमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT