Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दारु पिऊन सापाची खोडी काढलं अन् विपरीत घडलं; पाहा VIDEO

Shocking Video: सोशल मीडियावर कायम अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या अशातच एक सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात चक्क एक व्यक्ती सापाशी खेळताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दररोज आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहतो. त्यात अनेकदा अनेक भितीदायक प्राण्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात, त्यात जर सापांचे व्हिडिओ असल्यास आपल्यापैंकी प्रत्येकाला भिती वाटते. असात पुन्हा एकदा भयंकर व्हिडिओ व्हायरल होतोय ,ज्यात एक व्यक्ती जवळ असलेल्या सापाची खोडी काढत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

व्हायरल (Viral) व्हिडिओ एक व्यक्ती एका ठिकाणी बसलेला आहे. व्हिडिओतील व्यक्ती संपूर्ण मद्यधुंद अवस्थेत असलेला दिसत आहे. मात्र तुम्ही व्हिडिओ संपूर्ण नीट पाहिला तर दिसेल की या व्यक्तीच्या बाजूला एक नाग फणा काढून बसलेला आहे. मात्र या नागाला पाहून तो व्यक्ती अजिबात घाबरलेला दिसत नाही. तो व्यक्ती चक्क त्या नागाला हात लावताना दिसत आहे. संपूर्ण व्हिडिओ तिथे असलेल्या व्यक्तीने( person)मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावरवरील ''a2z_venkat'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांच्या नजरेत आलेला आहे. व्हिडिओलापर्यंत व्हिडिओला हजारो नेटकऱ्यांनी लाईक्स तर मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत एका यूजरने लिहिले आहे की,'' काय करतील सांगता येत नाही'' तर अशा अनेक प्रतिक्रिया व्हायरल व्हिडिओ पाहून दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुराच्या पाण्यात अडकलेल्या वृध्द दापंत्याला केले रेस्कयू

Actor scandal: किसिंग सीन करताना प्रसिद्ध अभिनेत्याचा ताबा सुटला; 16 वर्षांच्या 'या' अभिनेत्रीला जबरदस्ती केलं किस

Solapur Heavy Rain : सोलापूरमध्ये पावसाचा हाहाकार, बाजूच्या घराची भींत पत्र्यावर कोसळली, ३ जणांची प्रकृती गंभीर

Lifestyle diseases India: बदलती जीवनशैली ठरतेय आजारांचं मुख्य कारण; मधुमेह-लठ्ठपणावर आता नियंत्रणाची गरज

Thane To Yavatmal Travel: मुंबई-ठाण्याहून यवतमाळला कसे पोहोचायचे? रेल्वे, बस आणि विमान पर्याय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT