Viral Video saam digital
व्हायरल न्यूज

Viral Video: वा रे पठ्ठ्या! कार पार्किंगसाठी लढवली शक्कल; भन्नाट करामत पाहून नेटकरीही चक्रावले,पाहा Video

Viral News: कमी जागा असल्यामुळे कार किंवा अन्य वाहने कुठे पार्क करावे हे कळत नाही. मात्र व्हायरल होत असलेल्या व्यक्तीने असा अनोखा जुगाड शोधून काढला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Deshi Juggad Viral Video

सध्याच्या काळात प्रत्येकाने शहरी भागात पार्किंगची(Parking) मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे बाहेर पडताच वाहतुककोंडी निर्माण होते.अनेकवेळा आपण अनेक रहिवासी भागात पार्किंगच्या समस्येवरुन अनेक वादविवाद तसेच लोकांमध्ये जोरदार हाणामारीही झाल्या आहेत. त्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एका व्यक्तीने कार पार्किंगसाठी अनोखा जुगाड तयार केलेला आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शहरी भाग असो वा इतर ठिकाणी काहींच्या घरी गाडी पार्किंग करण्यासाठी फार कमी जागा असते. कमी जागा असल्यामुळे कार किंवा अन्य वाहने कुठे पार्क करावे हे कळत नाही. मात्र व्हायरल होत असलेल्या व्यक्तीने असा अनोखा जुगाड शोधून काढला आहे,ज्यामुळे घरासमोर कार पार्किंगसाठी जाग नसुन व्यवस्थित कार पार्क केली आहे.

व्हायरल व्हिडिओतील व्यक्तीने त्याच्या घराबाहेरील जिन्याखालील मोकळ्या जागेत कारच्या आकाराचा स्टँड तयार केलेला दिसून येत आहे. त्यानंतर ती व्यक्ती त्या स्टँडवर लाल रंगाची कार पार्क करते आणि यानंतर हा स्टँड जिन्याखाली ढकलते.आश्चर्यची गोष्ट म्हणजे या जिन्याच्या खाली एक दरवाजा आहे त्यामुळे जिन्याखाली कार पार्किंग केली आहे हे कोणालाचं समजणार नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील@Rainmaker1973 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,' असं भक्त आणि फक्त भारतातचं होऊ शकतं' तर आणखी यूजर्संनी(Users) त्या व्यक्तीच्या जूगाडाचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT