viral video instagram
व्हायरल न्यूज

Viral Video: सुरेल आवाज अन् पायाने ढोलकी वादन; गणपतीचं हे गाणं ऐकून मंत्रमुग्ध व्हाल - Video

Dholki Vadan By Using Legs: सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय ज्यात एक व्यक्ती पायाने ढोलकी वादन करताना दिसून येतोय. यासह गाणं गाताना दिसून येत आहे.

Ankush Dhavre

सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ लोकांना हसवण्यासाठी शेअर केले जातात. तर काही व्हिडिओ मनाला लागणारे आणि इतरांना प्रोत्साहित करणारे असतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक व्यक्ती दोन्ही हात नसतानाही पायाने ढोलकी वाजवताना दिसून येत आहे.

तुम्ही सोशल मीडिया उघडलं की, तुम्हाला एक वाक्य नक्की दिसेल. ते म्हणजे 'India is not for begenniers'. कारण भारतात इतकं टॅलेंट दडलंय, जे लोकांपर्यंत अजून पोहोचलंच नाहीये. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून हे टॅलेंट हळू हळू बाहेर येऊ लागलं आहे. सोशल मीडियाचा वापर करुन ही टॅलेंटेड लोकं आपलं टॅलेंट दाखवताना दिसून येत आहेत.

पायाने ढोलकी वादन

सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती पायाने तबला वाजवाता दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राज साथविलकर नावाचा व्यक्ती दिसतोय. राज व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या आईला हाक मारतो. त्यानंतर तो आपल्या आईला ढोलकी आणण्यासाठी सांगतो. त्याच्या आई येतात आणि ढोलकी आणून देते, गणपतीचं एक सुंदर गाणं म्हण असं म्हणतात.

व्हिडिओ होतोय व्हायरल

आईने ढोलकी आणून दिल्यानंतर राज एका पायाने एका आणि हाताने ढोलकी वाजवायला सुरुवात करतो. मंत्रमुग्ध करणारं गणपतीचं गाणं आणि ढोलकी वादन पाहून नेटकरीही त्याचं कौतुक करताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ artistdhirajsathvilkar या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

या अकाऊंटवर त्याचे ४१ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. त्याच्या या व्हिडिओवर ४४ हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. यासह नेटकऱ्यांनी लाईक्सचा पाऊसही पाडला आहे. नेटकऱ्यांनी,'भावा तुझ्यात खूप टॅलेंटेड आहेत खूप पुढे जा ...', 'भाऊ आजुन कीती टॅलेंट आहे तुझ्यात मस्त भाऊ','खूप मस्त..'अशा प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भुजबळ-वडेट्टीवार यांच्यातच वाद होत असतील तर ओबीसींनी कुणाकडे पाहायचं - नवनाथ वाघमारे

Diwali Car Offers: दिवाळी बंपर ऑफर; 'या' टॉप सेडान कारवर तब्बल २.२५ लाखांची सूट

Dog Attack : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाचा मुलावर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Abhyang Snan Time: दिवाळी पहाटच्या दिवशी 'अभ्यंगस्नान' कधी करावे? वाचा शुभ मूहूर्त

Diwali 2025 : आली दिवाळी! फटाके फोडताना 'ही' घ्या काळजी, नाहीतर...

SCROLL FOR NEXT